बालि सहल - भाग ७ - समुद्री कासव Submitted by दिनेश. on 18 March, 2014 - 14:20 १) क्रुझ लायनर्सचे पण बालि आवडते स्थळ आहे. आमच्या हॉटेलच्या मागेच ही लायनर थांबली होती. २) बेनोआ गावात पण एक फेरी मारली. आपल्या वर्सोवा सारखेच गाव पण कमालीचे सुंदर. तिथे टिपलेला हा सुर्यास्त. अगदी चित्रात असावी तशी बगळ्यांची माळ आली आहे फोटोत. विषय: प्रकाशचित्रणशब्दखुणा: बालि सहल - भाग ७ - समुद्री कासवइंडोनेशिया