स्वप्नं ...... जेव्हा सत्यात उतरते (सफर वनदुर्ग वासोट्याची ...)
Submitted by वेडसह्याद्रीचे on 2 January, 2014 - 04:25
हा निसर्ग ..किती अद्भुत आहे बघा ! त्याच रूप त्याच सौंदर्य ,त्याच रहस्य कशा कशालाच तोड नाही .
किती बर घ्यावं त्या कडून ,
किती तरी शिकावं त्या कडून
नुसतंच टकमक पाहावं कधी ,
नुसतंच कान टवकारून ऐकावं कधी
शिकवेल तो रंग जीवनाचा
दरवळेल स्नेह हर्षाचा !
http://sanketpatekar.blogspot.in/2013/12/blog-post.html
संकेत य. पाटेकर
विषय:
शब्दखुणा: