क्ले आर्ट

क्ले आर्ट

Submitted by अमोल सूर्यवंशी on 28 November, 2013 - 01:39

क्ले आर्ट

आमच्या ऑफिस मध्ये सध्या Annual Function चे वारे एकदम जोरात सुरु आहेत.

तर हा पूर्ण डिसेंबर मध्ये नवीन नवीन कार्यक्रम होत राहतील . तर त्याचाच एक भाग म्हणून क्ले आर्ट स्पर्धा होती.

ऑफिस मध्ये ९ ग्रुप्स बनवले होते आणि प्रत्येक ग्रुप ला एक-एक विषय दिला होता त्या विषयाला अनुसरून प्रत्येक गुप ने क्ले पासून मोडेल्स तयार करायचे होते.

तर आम्ही बनवलेल्या मोडेल्स च्या प्रची आणि त्याचा विषय इथे टाकत आहे.

१> विषय : मुंबई
या थीम मध्ये ग्रुप ने मुंबई मधील प्रमुख ठिकाण सुंदर पद्धतीने बनवली होती.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - क्ले आर्ट