दगडाच्या देवाला

अंधश्रद्धा

Submitted by विजय मयु on 19 November, 2013 - 02:25

आयुष्यात माझ्या असे वादळ यावे
त्यात विचारांचे पाळेमुळेच उखडून निघावे
श्रद्धा-अंधश्रद्धा यांमध्ये दरी निर्माण व्हावी
देवधर्माच्या कार्यापासून स्वतःस अलिप्त ठेवावे
आयुष्यातील घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीला
जबाबदार स्वतःच असावे
दगडाच्या देवाला दोष तरी का द्यावा ?

Subscribe to RSS - दगडाच्या देवाला