मीर तकी़ मीर

मीर तकी़ मीर - भाग २

Submitted by समीर चव्हाण on 20 October, 2013 - 14:45

मीर तकी़ मीर - भाग १ लिहिल्यानंतर जाणवलं की मीरवर आपण फारच कमी लिहिले. ब-याच दिवसांनी काल मीर पुन्हा वाचायला घेतला आणि लिहिण्याची प्रबळ इच्छा झाली. मीरचा एक हस्तलिखित दीवान अजूनही हैदराबादच्या इदारः-ए-अदबियात-ए-उर्दू मध्ये उपलब्ध आहे. त्यात मीरची दिल्लीपासून दूर गेल्यानंतरची एक मस्नवी (दीर्घ-कविता) आहे. त्यात वा-याला संबोधित करून तो दिल्लीला निरोप देतो (इथे मेघदूत ह्या काव्याची आठवण होते). कवितेचा सार दीवान-ए-मीर, अली सरदार जाफ़रींच्या प्रिफेसमध्ये दिला आहे. तो इथे देत नाही पण सांगावेसे वाटते की काळीज पिळवटून काढतील असे दिल्लीची खबर देणारे मीरचे बरेच शेर आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मीर तकी़ मीर