गुजरात बिहार महाराष्ट्र जीडीपी

गुजरात, बिहार इ. राज्यांचा विकास : खरे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 15 August, 2013 - 13:57

राज्यांच्या विकासात सध्या गुजरात मॉडेल आणि बिहार मॉडेल असे परवलीचे दोन शब्दप्रयोग सतत ऐकू येतात. यात महाराष्ट्र किंवा इतर राज्यांचं स्थान काय ? ही मॉडेल्स नेमकी काय आहेत ? वस्तुस्थिती किती, प्रचाराचा भाग किती याचं हितगुज इथं करूयात.
(सांख्यिकी काथ्याकुटीला पर्याय नाही हे उघड आहे. जाणकारांनी सोप्या भाषेत सांगावं ही विनंती ).

Subscribe to RSS - गुजरात बिहार महाराष्ट्र जीडीपी