अॅन्टी-ऑक्सीडन्टस्
Submitted by हरिहर on 27 July, 2013 - 10:03
बिहारमध्ये शालेय आहारात असलेल्या तेलातील कीटकनाशकामुळे काही शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर कुतूहलापोटी मी माझ्या घरात असलेल्या खाद्यतेलाच्या पाकिटावर लिहिलेले कन्टेन्टस् पाहिले. त्यामध्ये खाद्यतेलाखेरीज INS 319 (E-319) हा अॅन्टी-ऑक्सीडन्ट घटक लिहिलेला दिसला. त्यासाठी गुगलले असता सकृतदर्शनी पुढील मजकूर सापडला.
In Sri Lanka, the latest controversy is over the product – Astra Margarine. Health authorities claimed the E-319 antioxidant used in Astra is harmful to kids under 3 years. This antioxidant is banned in leading western countries.
विषय:
शब्दखुणा: