गडाचं नाव 'गडगडा'
Submitted by Yo.Rocks on 25 April, 2013 - 13:24
''भटकंतीचे वेड लागले, की मग त्याला काळा-वेळाचे, ऋतू-हंगामाचे बंधन उरत नाही. मनाला वाटेल तेव्हा आणि शरीराला झेपेल तसे 'सॅक' घ्यायची आणि चालू पडायचे असेच अनेकांचे होते...." इति लोकसत्तामधील अभिजीत बेल्हेकर नामक लेखकाच्या भटकंतीवरील लेखातील ओळी वाचल्या.. नि मला 'ऑफबीट' ग्रुपची प्रिती अँड गँग आठवली..ही गँग जवळपास प्रत्येक विकांताला 'हा' ना 'तो' डोंगर, घाटरस्ता पालथा घालण्यात मग्नच असते... ह्यांचा कितीही हेवा वाटला तरी कमीच... इथे तर आमचा ट्रेकयोग जुळून येण्यात बर्याच अडचणी येत होत्या..
शब्दखुणा: