केळकर Submitted by बेफ़िकीर on 1 March, 2013 - 04:05 "अहो या लायनीत फार पैसाय" "मग व्हा चांभार" "नाही नाही खरं सांगतोय... भांडवल नाही काही नाही... झाडाखाली बसायचं... येईल त्याची चप्पल शिवून द्यायची.. दहा दहा रुपये घेतात... दिवसाचे चारपाचशे कुठे गेले नाहीत..." "चला... मी निघतो.." "हां ठीके.. या उद्या" विषय: गद्यलेखनशब्दखुणा: केळकर