१. प्रतिभा ! तुम्ही मुळच्या कोणत्या गावाच्या आहात ?
माझा जन्म आणि त्यानंतरच सगळं बालपण मुंबई मध्येच गेलं त्यामुळे मी मुळची मुंबईची आहे असं म्हणता येईल . 
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
BMM 2013 ची वेबसाईट हा एक धाग्याचा विषय असूदे का?
http://www.bmm2013.org/
माझ्या तक्रारी आहेत.
नको असल्यास काढून टाकू शकता.
बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या २०१३च्या अधिवेशनाच्या संयोजनात सक्रीय असणार्या, श्री. अविनाश पाध्ये यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.
नमस्कार अविनाश, अधिवेशनाच्या संयोजनात तुमची नेमकी भूमिका काय आहे?
श्री. पाध्ये : या अधिवेशनाच्या संयोजनात माझी भूमिका को-कन्व्हेनर ही असली असली तरी सर्वांनी एकाच पातळीवर येउन काम करणं, हे सगळ्यांत महत्त्वाचं असतं. मुख्यत्वेकरून फॅसिलिटी, एक्स्पो, रजिस्ट्रेशन आणि फायनॅन्स या समित्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे.
जुलै २०१३ मध्ये होणार्या १६ व्या बी.एम.एम. अधिवेशनाला येणार्या मराठी रसिकांना अनोखी मेजवानी मिळणार आहे. संगीतकार अजय-अतुल या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमेरिकेतल्या रसिकांसमोर एक आगळा-वेगळा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाद्वारे अजय-अतुल गोगावले बंधूंचा झपाटून टाकणारा जीवन आणि संगीतप्रवास उलगडणार आहे.
BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३
