बीएमएम सारेगम २०१३ अंतीम फेरीचे ऑनलाईन मतदान सुरु

Submitted by अजय on 2 May, 2013 - 15:52

अतिशय चुरशीच्या उपांत्य फेरीनंतर, बीएमएम सारेगम २०१३ ची अंतीम फेरी सुरु होत आहे. तुमच्या आवडीच्या स्पर्धकाला ऑनलाईन मत देवून पाठींबा द्या.
http://www.bmm2013.org/saregama

SRGM_final.pnghttp://www.bmm2013.org/saregama

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाणी ऐकल्यावर तर मत प्रतिभाताईंनाच!

गणपुलेंच्या "चंद्र व्हा" पेक्षा प्रतिभाताईंचे उजवे आहे. दोन कॅनडावासी चांगले गातायत पण त्यात "जीवच" नाही. गायचं म्हणून यंत्रवत गातायत.
बाकी न्यूजर्सी आणि टेक्सासलाही शुभेच्छा बरं का!

गो व्हर्जिनिया!

गाणी ऐकल्यावर तर मत प्रतिभाताईंनाच! >> +१
रवी दातार पण छान गातोय. मला आवडलं त्याचं "घेई छंद".