Organization व्यवस्था

काम, आयुष्य आणि वेळ ह्यांचे योग्य नियोजन

Submitted by पारिजाता on 10 January, 2013 - 04:21

मी कामं लौकर करते पण मला organize करायला अवघड वाटते. एका वेळी खूप गोष्टी अंगावर घ्यायची सवय आहे आणि मला त्या करायला आवडत असतात पण मग organization becomes and issue! विसरणे, procrastinate करणे, काहीतरी dependency असेल तर सोडून देणे, कंटाळा येणे Happy अशा गोष्टी लक्षात आल्यात पण तुम्हाला माहीत असलेले, अनुभवातले, वाचलेले उपाय असतिल तर प्लिज सांगा.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Organization व्यवस्था