मी उर्वरीत

जीवनफीत

Submitted by जयदीप. on 22 December, 2012 - 00:11

मी उर्वरीत,
मला उर्वरीत
अजब ही रीत
सदा विपरीत

जरी विपरीत
तरी पुलकित
नित्य प्रकाशित
ही जीवनफीत.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मी उर्वरीत