मंगळगड / कांगोरी : अनवट वाटेचे आम्ही वाटकरू - एक अनुभव

मंगळगड / कांगोरी : अनवट वाटेचे आम्ही वाटकरू - एक अनुभव

Submitted by वेडसह्याद्रीचे on 3 December, 2012 - 12:34

मंगळगड / कांगोरी : अनवट वाटेचे आम्ही वाटकरू - एक अनुभव

228291_492882890734626_315952587_n.jpg

किती दिवसापासून हा ट्रेक करू करू म्हणत म्हणत तसाच राहिला .मागे एकदा ग्रंथालयात गेलो असता (नेहमीच जात असतो म्हणा ) .
कांगोरी किल्ल्याबद्दल एका मासिकात लेख आला होता . तो वाचला नि मनात कांगोरी किल्ल्याबद्दल त्याच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल ओढ निर्माण झाली नि तिथे जाण्याच्या उत्सुक्तेलां पंख फुटले. नि
ना ना म्हणता म्हणता तिथे जाण्याचा तो दिवस उजाडला हि . दिनांक २४.११.२०१२ शनिवार

विषय: 
Subscribe to RSS - मंगळगड / कांगोरी : अनवट वाटेचे आम्ही वाटकरू - एक अनुभव