आय कान्ट हॅव सरप्राइझेस - हीना पटेल

आय कान्ट हॅव सरप्राइझेस - हीना पटेल

Submitted by बेफ़िकीर on 30 November, 2012 - 03:39

"तुला फक्त माझं लोणचं आवडतं का?"

"तुझं नाही, तू केलेलं! तुझं लोणचं तुझ्या नवर्‍यानं घातलंच आहे"

"हं! चल रुग येईल"

"सव्वा बारा ना?"

"हो पण पावणे बारा होऊन गेले की आता?"

"चला... ... आता का?... आता का अडवतीयस?"

"आय कान्ट हॅव सरप्राइझेस"

"म्हणजे?"

"तू अगदी या क्षणाला उठशील असे वाटत नव्हते. पण स्वार्थ उरकलाय म्हणा आता तुझा"

Subscribe to RSS - आय कान्ट हॅव सरप्राइझेस - हीना पटेल