डेटावेअरहाऊसिंग

डेटा वेअरहाऊसिंग

Submitted by रीया on 4 November, 2012 - 06:01

मला डेटावेअरहाऊसिंगबद्दल माहिती हवी आहे. अगदी बेसिक पासून सर्वच!
नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे, कोणती पुस्तके, वेबसाईट्स रेफेर करावी ईत्यादी.
नव्या प्रोजेक्ट मध्ये डेटावेअरहाऊसिंगवर काम असून माझं या बाबत ज्ञान अगदी शुन्य आहे.
काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट टाळता येणार नाही.
प्लिज गाईड करा

Subscribe to RSS - डेटावेअरहाऊसिंग