सिंगापूर मधील नोकरीच्या शोधात
Submitted by जाह्नवीके on 26 October, 2012 - 05:22
नमस्कार,
लग्न झाल्यावर एका वर्षाने नवर्याबरोबर परदेशी जाणे मग तिथे नोकरी शोधणे वगैरे हे सगळ काही नवीन नाही...माझीही तीच गोष्ट...
मी इंटिरियर डिझायनर आहे. ५ वर्षांचा रेसिडेन्शियल डिझायनिन्ग चा अनुभव आहे. डिसेंबर मध्ये सिंगापूर ला जाईन. तिथे नोकरी शोधते आहे. आत्ता ऑनलाईन सर्च सुरू आहे पण तिथे असलेल्या कुणाला काही माहिती असेल तर कृपया कळवा..
विषय:
शब्दखुणा: