माझा कलात्मक विरंगुळा
Submitted by डॅफोडिल्स on 23 June, 2008 - 07:15
फार वर्षांपुर्वी मी सिरॅमिकच्या काही वस्तु बनवल्या होत्या.
टाईमपास म्हणून सध्या पुन्हा नव्याने काहीतरी करुया म्हणत माती वळून ह्या सुन्दर वस्तु तयार झाल्या.. आणि आता मला पुन्हा ह्या छंदाने वेड लावले....
हे काही की -स्टँन्ड्स
मुखवटे आणि चेहरे
बाप्पा आराम करत आहेत...
केवढी ती फळं..
विषय:
शब्दखुणा: