शिवण काम

शिवणकामा करिता मार्गदर्शन हवे आहे.

Submitted by सरिता१० on 7 September, 2012 - 06:34

नमस्कार,

गोरेगावला काही झोपडपट्टीतील महिलान्ना स्वावलम्बी बनविण्यासाठी आम्ही शिवणकामचे क्लास्सेस त्यांना लावून दिले.

परंतु त्यांच्या अर्थार्जना साठी कोणी आम्हाला मार्गदर्शन करू शकेल का की त्यांचा व्यवसाय सुरु होण्यासाठी आम्हाला कुठून शिवण कामाच्या orders मिळू शकतील. जेणे करून त्या स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.

कृपया या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन करावे.

आपले आभारी.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शिवण काम