Submitted by डॅफोडिल्स on 13 August, 2009 - 11:18
गोविंदा आला रे !
माझ्या राहूटीत शिरला मोर रे...
आला आला माखन चोर रे...
निळं निळं तनू भाळी मोर पिसारा
दुध, तुप, लोणी खाउन केला पोबारा
त्याला बांधावा तर मिळेना गं दोर रे...
आला आला माखन चोर रे...
भरलेला घडा होता टांगला वर
एका वर एक त्यांनी रचले गं थर
वर नंदाच कार्ट पोरं रे....
आला आला माखन चोर रे...
ऐकेना पोरं हाती घेतली मी काठी
एक एक रट्टा दिला एकेका पाठी
माझ्या जिवालाच लागला घोर रे...
आला आला माखन चोर रे...
मैया म्हणुन डोळ्यातले पुसतो गं अश्रू
माझ्या कुशीत गं शिरलं अवखळ वासरु
कसं लबाड हे यशोदेच पोरं रे...
आला आला माखन चोर रे....
-सत्यजित
गुलमोहर:
शेअर करा
सही ग डॅफो. छान पोज दिलीये
सही ग डॅफो. छान पोज दिलीये श्रीकृष्णाने.
अरे वा छानच! आणि ते पन
अरे वा छानच! आणि ते पन जन्माष्टमीला, मस्तच!
डॅफो छान गं!
डॅफो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान गं!
मस्त , What a पुनरागमन !!! ते
मस्त ,
What a पुनरागमन !!!
ते पण जन्माष्टमीला , स्वागतम सुस्वागतम ......
डॅफो खुपच छान. गोंडस चेहरा
डॅफो
खुपच छान.
गोंडस चेहरा आला आहे.
खुप सुंदर...
खुप सुंदर...
है शाब्बास डॅफो. सुरेख आहे
है शाब्बास डॅफो. सुरेख आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर! मोरपिसासह सगळी लेणी
सुंदर! मोरपिसासह सगळी लेणी लाजवाब!
जबरी आहे हे... ती मोत्याची
जबरी आहे हे...
ती मोत्याची माळ खरंच घातलीय का??
डॅफो पुन्हा एकदा, दागिने आणि
डॅफो पुन्हा एकदा,
दागिने आणि इतर लेणी खरच अप्रतिम..नाजूक आणि डिटेल्स छानच.
डोळे,केस पण मस्तच जमलेत.
अरे वा! एकदम मस्त
अरे वा! एकदम मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान मोती तर अस्सलच.
खूप छान
मोती तर अस्सलच.
सहीच. काय कला आहे तुमच्या
सहीच. काय कला आहे तुमच्या बोटात.
मस्तच !! खुप सुंदर !
मस्तच !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप सुंदर !
मस्तय मस्तय.
मस्तय मस्तय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा....सुंदर !
व्वा....सुंदर !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही डॅफो... अगदी मनरंजना
सही डॅफो... अगदी मनरंजना मोहना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा.. मला ते सगळे दागिने अगदी
वा.. मला ते सगळे दागिने अगदी खरे वाटताहेत... काय सही काढलंय चित्र...
ड्यॅ, चित्रा मस्तव गो ह्या
ड्यॅ, चित्रा मस्तव गो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या कान्हाक उचलून काखंत घेऊसारखा वाटता. भलत्याच गोड दिसता
अप्रतिम ! कौतुक करावे तेव्हढे
अप्रतिम ! कौतुक करावे तेव्हढे कमीच ..
हे देखिल stain glass painting आहे का ?
ती मोत्यांची माळ खरी आहे का ?
मस्तच ! कला आहे तुमच्या हातात
मस्तच ! कला आहे तुमच्या हातात !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक लोण्याचा गोळा पाहिजेबुवा जिभेवर
कसला बाळसेदार गोंडस कृष्ण
कसला बाळसेदार गोंडस कृष्ण आहे.. चित्र अगदि बारकाव्यांसहित खुप छान.. त्यावर माखनचोराची कविता.. मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सत्या, कसली गोड कविता लिहिली
सत्या, कसली गोड कविता लिहिली आहेस तूही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर, अप्रतिम...जोडीला छान
सुंदर, अप्रतिम...जोडीला छान कविता पण्... हा तर दुग्ध-शर्करा योग!!
खुपच छान !!
खुपच छान !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिवालाच लागला घोर रे... उत्तम
जिवालाच लागला घोर रे... उत्तम
कसला गोड बाळकृष्ण आहे, डॅफो
कसला गोड बाळकृष्ण आहे, डॅफो याचे डिटेल्सपण टाक ना ग!
आणि सत्याची कवितापण मस्त्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पेंटींग व कविता दोन्ही मस्त.
पेंटींग व कविता दोन्ही मस्त.
छान दिसतोय कान्हा. हे ग्लास
छान दिसतोय कान्हा. हे ग्लास पेंटींग आहे का?
धनु.
Pages