Submitted by केदार_जोशी on 10 July, 2009 - 01:25
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग १ चा दुवा - http://www.maayboli.com/node/8051
अरे अजुन कुणीच नाही टाकले कोडे ?
बर मी एक टाकतो
खालील तीन चित्रात काय common आहे ?..
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हुश्श नाही. बरोबर मधल्या
हुश्श नाही. बरोबर मधल्या चित्राचा संबंध राहिला.
हुश्श म्हणजे मी आता
हुश्श म्हणजे मी आता दमले,बाय.
टेडी रुझवेल्ट आणि लियाकत ,
टेडी रुझवेल्ट आणि लियाकत , बालीवाला अँड होमी लिमिटेड चे चष्मे वापरत ?
(जस्ट गेस! )
Pages