Submitted by कविन on 22 June, 2009 - 00:12
त्याला कविता जमते, तिला जमत नाही
काही हरकत नाही
कविता असतेच की तिच्याही मनात!
नको तो भाग उडवुन
मुर्त रुप द्यायला त्याला जमत
तिला जमत नाही
इतकच, बाकी काहीच नाही
त्याला दगडात देव दिसतो, तिला दिसत नाही
काही हरकत नाही
देव असतोच की तिच्याही मनात!
तिला निराकारता भावते
त्याला मुर्त रुप आवडते
इतकच, बाकी काहीच नाही
तिला तो आवडतो, त्याला ती आवडते
त्यांचे नाते इतरांनाच मिसफ़िट वाटते
काही हरकत नाही
त्यांचे नाते फ़ुलतेच आहे
इतरांना ते उमगत नाही
इतकच, बाकी काहीच नाही
गुलमोहर:
शेअर करा
काहीच्या
काहीच्या काही नाही काहीच्या काही चांगली आहे .
छायाशी
छायाशी २००% सहमत. कवे, ही कविता इथून हलव
~~~
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...
तुझी कविता
तुझी कविता फुलतेय
इतकच, बाकी काहीच नाही
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
बर बाई लले
बर बाई लले हलवली.
मी काहीच्या काहीत पोस्टली
तुला तिथे नको वाटली
काही हरकत नाही
काहीच्या काहीत असली काय
कवितेत असली काय
मनातल उतरण महत्वाच
ते पोहोचण ही महत्वाच
इतकच, बाकी काहीच नाही
अतिशय
अतिशय सुंदर !!
खुप सुंदर
खुप सुंदर
कविता खुप
कविता खुप आवडली.
मस्त कविता
मस्त कविता कवे
सुटलीयस एकदम
जबरदस्त !
जबरदस्त ! वा !
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
" वाह! "
अतीउत्तम,
अतीउत्तम, फारच सुंदर उतरलीय.
मनात न ठेवता मुर्त रूप दिलंस ते बरच झालं!!!
सु रे
सु रे ख!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
खुप छान
खुप छान
सुरेख ओळी.
सुरेख ओळी. बाकी सर्वकाही सुंदर.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
खुप
खुप सुंदर...
विष्णु.... एक जास्वंद!
*******************************************
माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...
वाह.. सुंदर
वाह.. सुंदर विचारांची सुंदर कविता.. खुप आवडली.
हि कविता
हि कविता काहिच्याकाही मधे होती? कठीण आहे.
केवढी सुरेख आणि सहज आहे. पण शेवटी कविताताई म्हणतात त्याप्रमाणे कविता रसिकांपर्यंत पोहोचल्याशी कारण, अन् ती पोहोचलीय.
धनु.
झकास ...
झकास ...
कळो न कळो
कळो न कळो आज काही कविता वाचायच्याच म्हणून इथं आले. आवडली..
(इतकच च्या भाषेत लिहिणार होते, पण सुचेना.
)
खरच काही
खरच काही हरकत नाही
बेस्ट!!!
सुंदर आहे
सुंदर आहे .ती पण कारणतिला निराकारता भावते
आणि त्याचे विचार पण कारण त्याला दगडात देव दिसतो.
.... खुप्-खुप सुंदर....
वाह! क्या
वाह! क्या बात है भिडू!!
बहोत खूब..
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना
वॉव्..दाट्स
वॉव्..दाट्स फन्टॅस्टीक्......सुपर्ब्....अतीशय आवडली....
गिरीश
छानच
छानच कविता.
छान कविता
छान कविता
आधी
आधी प्रतिसाद दिलाच आहे. आज हर्दिक अभिनंदन लक्षवेधी ठरल्याबद्दल !!
My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय.
कविता खूपच
कविता खूपच सुंदर आहे कविता!!!!!!!!
व्व्व्वा!!!! साधी सोपी, आणि
व्व्व्वा!!!!
साधी सोपी, आणि सरळ... म्हणूनच सुंदर!!
सुंदरच..
सुंदरच..
Pages