Submitted by नीधप on 31 March, 2025 - 04:17

Twisted Tales
मी 'नी' हा तारांपासून बनवलेल्या दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. त्याला आता लवकरच १० वर्ष पूर्ण होतील. आधी दागिने मग तार हे माध्यम घेऊन wearable art असा होत गेलेला प्रवास आता ताराचित्रे व मिक्स मिडिया इथपर्यंत आला आहे.
तर दशकपूर्ती निमित्ताने मी माझ्या ताराचित्रे व मिक्स मिडिया चित्रांचे पहिले आणि एकल प्रदर्शन करते आहे.
कधी: 8-13 एप्रिल.
सकाळी 11 ते संध्याकाळी 8.
उदघाटन: 8 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता.
स्थळ: पी. एन. गाडगीळ & सन्स, हॅपी कॉलनी शाखा, कोथरूड, पुणे
जरूर या!
तळटीप - १. आर्ट गॅलरी पु. ना. गाडगीळ & सन्स च्या शोरूमच्या आतच वरच्या बाजूला आहे.
२. दागिन्यांच्या शोरूममध्ये प्रदर्शन असले तरी प्रदर्शनात एकही दागिना असणार नाहीये.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन नीरजा!
अभिनंदन नीरजा!
थँक्स टण्या
थँक्स टण्या
आठवण करून देण्यासाठी धागा वर
आठवण करून देण्यासाठी धागा वर आणते आहे.
आजपासून रविवारपर्यंत प्रदर्शन आहे.
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा नीरजा!
अभिनंदन आणि शुभेच्छा नी!
अभिनंदन आणि शुभेच्छा नी!
ताराचित्रे कळाले. तुझ्या फेबु पोस्ट्सवर पाहिली आहेत. मिक्स मिडिया चित्रे म्हणजे काय?
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन नीरजा!
अभिनंदन नीरजा!
कसा गेला पाहिला दिवस?
काल उदघाटन झाले सोनालीच्या
काल उदघाटन झाले सोनालीच्या हस्ते. तिला खूप आवडले. नंतर डॉ. मोहन आगाशे पण आले. त्यांनाही खूप आवडले.
सोनालीने खूप सुरेख अभिप्राय दिला आहे फेसबुकवर.
https://www.facebook.com/share/p/1BVw4qznAk/
फा, मिक्स मिडिया किंवा मिश्र
फा, मिक्स मिडिया किंवा मिश्र माध्यम म्हणजे एका पेक्षा जास्त प्रकारची माध्यमे वापरलेली चित्रे. म्हणजे जलरंग आणि इंक, किंवा तैल रंग आणि कोलाज वगैरे