Submitted by SharmilaR on 23 February, 2025 - 04:57
मभागौदि २०२५ शशक- क्रोध – Sharmila R
लांबूनच दिसला, सिग्नल हिरवा होता. तिने वेग वाढवला. सेकंद संपले..? आहे.. आहे.. मध्येच पिवळा दिवा लागल्यासारखा दिसला तिला.
तिने वेगाने गाडी उजवीकडे वळवली. पलीकडून कर्कश्य हॉर्न वाजला.
‘त्याने हॉर्न का दिला? स्टील इट वॉज माय सिग्नल.’ तिने उजवीकडे मान करत त्याला विचारले.
कुणी हॉर्न देणं हा गाडी चलवणाऱ्याचा अपमान होता येथे.
‘इट वॉज हिज टर्न.. तू थांबायला हवं होतस.’ तो शांतपणे म्हणाला.
‘नो.. माझं लक्ष होतं..’ ती किंचाळतच म्हणाली.
तो गप्पच बसला.
‘हाऊ डेअर यू .. थिंक अॅम इनकॉम्पीटंट ?’ आवाज अन अॅक्सलरेटर दोन्ही वाढले. तिच्या डोक्यात स्फोट होत होता.
‘प्लीज.. वॉच..वॉच...’
स्फोटाइतकेच मोठे आवाज ब्रेकस अन काचांचे होते.
*****************
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ..
मस्त ..
जमलीय
क्रोधाचा निकाल नेहमी जिथल्या तिथे लागतो.
छान आहे.
छान आहे.
तिने उजवीकडे मान करत त्याला विचारले. >>>> म्हणजे अमेरिकेत का?
तिने उजवीकडे मान करत त्याला
तिने उजवीकडे मान करत त्याला विचारले. >>>> म्हणजे अमेरिकेत का?>> हो.
कुणी हॉर्न देणं हा गाडी चलवणाऱ्याचा अपमान होता येथे.>> हॉर्नचा फारसा वापर नं करणं हेही तिथेच अनुभवलं होतं मी.
खूप छान शर्मिला.
खूप छान शर्मिला.
भारी जमलीए.
भारी जमलीए.
छान. गीतेतल्या 'क्रोधात् भवति
छान. गीतेतल्या 'क्रोधात् भवति ... ' श्लोकाचा शेवट 'प्रणश्यति', विनाश होतो, असाच आहे; तो इथे सार्थ ठरला.
छान
छान
छान! शब्दचित्र...
छान! शब्दचित्र...
मस्तच.
मस्तच.
छान!
छान!
छान आहे !
छान आहे !
छान, मस्त !
छान, मस्त !
छान
छान
मस्त!
मस्त!
मस्त….
मस्त….
मस्त. wild tales चित्रपटामधली
मस्त. wild tales चित्रपटामधली मधली apology स्टोरी आठवली.
छान
छान