Submitted by पियू on 13 February, 2025 - 13:29
१६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता पासून पुढे पुणेकरांचे गटग वाळवेकर गार्डन, वाळवेकर नगर येथे करायचे ठरवले आहे. डॉक्टर कुमार यांची उपस्थिती या गटग ला असणार आहे.
तरी सर्वांनी आपली हजेरी लावावी होsss.
सध्या बागेचे मुख्य प्रवेशद्वार बांधकामामुळे बंद असून बाजूच्या छोट्या दाराने आत शिरायचे आहे.
आत शिरल्यानंतर उजव्या हाताला दिसतो तो पहिला पॅगोडा आपल्याला गप्पाटप्पा आणि बसण्यासाठी धरायचा आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येणार
येणार
मलाही कुमारसरांना भेटायला
मलाही कुमारसरांना भेटायला आवडलं असतं.
तुम्ही मजा करा आणि आमची आठवण असू द्या.
अस्मिता व्हीडो कॉन्फरन्स
अस्मिता व्हीडो कॉन्फरन्स करूयात का गटग मधून तुला शक्य असेल तर
मलाही यायला फार आवडलं असतं
मलाही यायला फार आवडलं असतं परंतु जमणार नाही
कुमार सर आणि पुणेकर मायबोलीकरांना भेटण्याची संधी हुकली.
प्रयत्न करते
प्रयत्न करते
पाऊण पाऊण तासाचे ओडिओ
पाऊण पाऊण तासाचे ओडिओ रेकॉर्डींग करा. ( एक सलग चार पाच तासांचे नको.) गूगल ड्राईव वरून लिंक पाठवा.
अरे वाह. बघतो जमेल का.
अरे वाह.
बघतो जमेल का.
साडे चार पर्यंत येईन .
साडे चार पर्यंत येईन.
झकास , येणार असाल तर स्वारगेट पर्यंत मेट्रो चा पर्याय आहे .
एन्जॉय माबोकर्स.
एन्जॉय माबोकर्स.
आजच्या गटग साठी शुभेच्छा!
आजच्या गटग साठी शुभेच्छा!
मस्त गप्पा मारा, खा प्या.
फोटो आणि वृत्तांत नक्की टाका.
कोण कोण येणार आहे हात वर करा
कोण कोण येणार आहे हात वर करा
मी बहुतेक धावती भेटून जाणार.
मी बहुतेक धावती भेटून जाणार. 6 ते 7 मधल्या वेळात, कारण कॉलेजच्या कामासाठी जावं लागणार आहे.
अतुल
अतुल
मी व्हिडीओ कॉल करेन
कोरम भरला की मला मेसेज करा
यायला नाही जमत आहे
झकास, ओके नक्कीच मेसेज करेन.
झकास, ओके नक्कीच मेसेज करेन. पण चार चे टायमिंग जरा लवकरच वाटतेय. उन्हे असतात. त्यामुळे मला वाटतंय साडेचार पाच नंतरच जमतील.
वाळवेकर गार्डन लोकेशन: https:
वाळवेकर गार्डन लोकेशन: https://maps.app.goo.gl/YhAd5SmvetVjcoiB9
मला उशीर होईल यायला . सहा
मला उशीर होईल यायला . सहा नंतर यायचा प्रयत्न करते.
मी येतोय. आपणा सर्वांना
मी येतोय. आपणा सर्वांना भेटायला उत्सुक आहे !
लांबून कोणी येणार असल्यास एक लक्षात ठेवा :
आपले भेटायचे ठिकाण ‘पुणे मनपाचे बाबुराव वाळवेकर उद्यान’ हे आहे आणि ते आतल्या शांत रस्त्यावर आहे.
(पुणे-सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन्सशी त्याची गफलत होऊ नये म्हणून ही सूचना).
तसेच,
मला जमत नाहीये यायला
मला जमत नाहीये यायला
कुमार सर आणि अतुल ५ मिनिटात
कुमार सर आणि अतुल ५ मिनिटात पोचतील.
अजून कोण कोण येतंय?
ओडिओ रेकॉर्डींग करा.
ओडिओ रेकॉर्डींग करा.
झालं का सुरू गटग?
झालं का सुरू गटग?
19 मिनिटांत येते. तिथेच आहात
15 मिनिटांत येते. तिथेच आहात ना?
पंचम गटग उत्तम झालेले आहे !
पंचम गटग उत्तम झालेले आहे !
प्रज्ञा९, पियू, अतुल, पशुपत आणि कुमार१
आत्ताच एकमेकांचा निरोप घेतला आहे . . .

अरे व्वा , वृत्तांताच्या
अरे व्वा ,
वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
मी सगळ्यात उशीरा पोहोचले पण
मी सगळ्यात उशीरा पोहोचले पण मस्त गप्पा झाल्या. मायबोलीच्या परंपरेला जागून चहा आणि ज्यूसची खास ऑर्डर दिली गेली... आणि पुढची गंमत बाकीचे लिहीतील
अरे व्वा! वृतांताच्या
अरे व्वा! वृतांताच्या प्रतिक्षेत.
छोटा पण छान गटग झाला. साडेचार
छोटा पण छान गटग झाला. साडेचार वाजता कुमार सर आणि मी वाळवेकर गार्डन मध्ये भेटलो. गप्पाटप्पा झाल्या. नंतर बराच वेळ कोणी आले नाही. बहुतेक आता कोणी येणार नाही असे म्हणून आम्हीच अजून थोडा वेळ गप्पा मारून पाच सव्वा पाच ला निघूया असा प्लॅन केला होता
कारण अश्विनी सहा नंतर येणार म्हणाल्या होत्या पण तोवर खूपच वेळ झाला असता. पण त्याआधी म्हटले पियूला एकदा विचारून घेऊ. तसा तिचा फोन आधी येऊन गेला होताच. पण पुन्हा कन्फर्म करण्यासाठी फोन केला तर ती म्हणाली दहा मिनिटात येतेय. म्हटले चला दहा मिनिटात संख्या तीन होईल, नॉट बॅड
तर ती आली दहा मिनिटात. मग छान गप्पा सुरू झाल्या. मला व्यक्तिगत आवडणारी माबो गटग मधील एक गोष्ट म्हणजे विविध व्यवसाय आणि वैचारिक दृष्टीकोन असलेल्या माबोकरांशी होणार संवाद आपली वैचारिक क्षितिजे विस्तारायला मदत करतो. कुमार सर यांचे वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव तर ऐकण्यासारखा असतोच. पण पियू कंपनी सेक्रेटरी आहे. म्हणजे नक्की काय? सीए आणि याच्यात काय फरक? नक्की काय काम असते वगैरे वगैरे गप्पा झाल्या. आता अजून कोण येणार नाही असे वाटून जवळच्या रेस्टॉरंटमध्ये थोडा वेळ बसून निघूया असा विचार करून तिघे गार्डनबाहेर रेस्टॉरंटकडे निघालो तोच तिथे पशुपत भेटले. चला म्हटले चारजण तरी जमलो. तोच रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर प्रज्ञा सुद्धा आल्या. मग मात्र गप्पा चांगल्याच रंगल्या. कुमार सर आणि पशुपत यांच्या गप्पांमधून काही लेखक व पुस्तकांची नावे येत होती. ती मी माझ्या फोनमध्ये नोंदवून घेण्याचा जमेल तसा प्रयत्न करतोय हे पाहून पशुपत म्हणाले, "तसदी घेऊ नका, मी पाठवतो नावं"
त्यांनी जी नावे दिली ती इथेही नोंदवतो:
Auther :Richard Bach
Books
》》Illusions
》》Jonathan Livingston Seagull
नंतर प्रज्ञा, पियू, कुमार सर, पशुपत आणि मी... चांगल्याच गप्पा रंगल्या. काही वेळापूर्वी साडेपाचला परत निघू असा विचार करणारे आम्ही सात वाजले तरी गप्पांतच होतो. मग छोटे फोटोसेशन झाले. नेमके त्याचवेळी तिथे धूप घालून धूर केला होता त्यामुळे जुन्या सिनेमात असते तशा पार्श्वभूमीवर फोटो निघाला:
डावीकडून: पशुपत, कुमार सर, प्रज्ञा, पियू आणि मी
एक छोटेच पण छान गटग सुंदररीत्या पार पडले
वा
वा
मस्त !
मी आज मिस केले .
पण उपस्थिती जास्त हवी होती .
फोटो अन वृत्तांत येऊ दे .
छान फोटो..
छान फोटो..
वृ सुद्धा सुरेख
कमी जण असले की सर्वांशी one to one गप्पा होतात हा एक फायदा
#fomo आहेच
छान वृतांत आणि फोटो.
छान वृतांत आणि फोटो.
Pages