आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Digvesh Rathi to Rutherford, 1 run, dropped by Pant.
सर, तुमचा हिरा पंत.

केशवकूल त्यापेक्षा हे बघा,

Most times Scoring 25 or More runs in an Over in IPL

7 - Chris Gayle
4 - Rishabh Pant
3 - Hardik Pandya
3 - Pat Cummins
3 - Jos Buttler
2 - Rohit Sharma
2 - David Miller
2 - Shane Watson
2 - Keiron Pollard
2 - Moeen Ali
2 - Sunil Narine
2 - Rajat Paditar

20 or more runs in an over of IPL
(Among Indians)

10 times - Dhoni
8 times - Rohit
8 times - Pant

6 times - Rahul
6 times - Surya
6 times - Hardik

आवड असेल त्यांनी खालील इनिंग शोधा युट्यूबवर Happy

Dhoni
24 v Vikram Singh (KXIP, 2009)
24 v Dale Steyn (SRH, 2014)
24 v Umesh Yadav (RCB, 2019)
23 v Dale Steyn (RCB, 2008)
22 v Praveen Kumar (KXIP, 2011)
22 v Axar Patel (KXIP, 2016)
20 v Tom Curran (RR, 2020)
20 v Anrich Nortje (DC, 2024)
20 v Dwayne Bravo (GL, 2016)
20 v Hardik Pandya (MI, 2024)

Rohit
26 v Farveez Maharoof (2008, DD)
26 v David Hussey (2013, PBKS)
24 v Varun Aaron (2014, RCB)
23 v Daniel Christian (2011, DEC)
23 v Abu Nechim (2015, RCB)
22 v Mashrafe Mortaza (2009, KKR)
21 v Jimmy Neesham (2020, PBKS)
21 v Gagandeep Singh (2008, PBKS)

Pant
30 v Mohit Sharma (2024, GT)
28 v Venkatesh Iyer (2024, KKR)
26 v Umesh Yadav (2017, KKR)
26 v Bhuvneshwar (2018, SRH)
22 v Shreyas Gopal (2022, SRH)
22 v James Faulkner (2017, GL)
21 v Basil Thampi (2019, SRH)
20 v Rahul Tewatia (2021, RR)

Rahul
26 v Dale Steyn (2020, RCB)
24 v Harbhajan Singh (2019, CSK)
24 v Amit Mishra (2018, DD)
23 v Hardik Pandya (2019, MI)
22 v Josh Hazlewood (2025, RCB)
20 v Avesh Khan (2024, RR)

Surya
24 v AKash Deep (2024, RCB)
21 v Marco Jansen (2024, SRH)
21 v Mohd Siraj (2022, RCB)
21 v Sam curran (2023, PBKS)
20 v Ankit Rajpoot (2018, PBKS)
20 v Mohit Sharma (2023, GT)

Hardik
28 v Ashok Dinda (2017, RPS)
26 v Kartik Tyagi (2020, RR)
25 v Ankit Rajpoot (2020, RR)
23 v Adam Zampa (2023, RR)
21 v Pawan Nagi (2019, RCB)
20 v Josh Hazlewood (2025, RCB)

पुढे महाभारत सर्वांना ठाऊक आहेच >> श्रीकृष्णाने गीतेमधे फळाची अपेक्षा न धरता आपले कर्त्यव्य करत राहा हा संदेश दिला.
कर्त्यव्य : मोबदला घेऊन खेळताना अंगचोरपणा न करणे.

कुठे नेऊन ठेवला आहे रोहित आपला !!

इथल्या चर्चेचं सारः महाभरतातल्या फायनल युद्धात अर्जुन जीव तोडून लढला, पण आधीच्या विराट/द्रुपद वगैरे युद्धात त्याने ‘जीव जाळला नाही‘. फायनल युद्धात लढण्याचा जजबा वेगळा होता. बाकीच्या युद्धांत त्याचे बाण लागले असते आणि विराट वगैरे युद्ध हारले असते तरी ‘खर्या अर्जुन प्रेमींना‘ आनंदच झाला असता. Wink Lol

केशवकूल

पंतचे आकडे पुन्हा बघा, पहिलेच दोन सर्वाधिक २०२४ सालचे म्हणजे गेल्या वर्षीच्याच आयपीएलचे आहेत. लगेच दिवस गेले सुद्धा Happy

आता २०२५ चालू आहे. ह्या वर्षीचे आकडे टाका ना.
तिसरया सामान्यानंतर
Ipl 2025: Rishabh Pant'S Flop Show - Lsg Pays ₹1.58 Crore Per Run |

छोटा सॅम्पल साईज घेऊन खेळाडूना छोटे मोठे ठरवायची घाई मी करत नाही.

सोशल मीडियावर विराट विरुद्ध शर्मा विरुद्ध धोनी विरुद्ध वगैरे वगैरे आयपीएलछाप चाहते एकमेकांच्या समोरच्याच्या आवडीच्या खेळाडूंवर त्यांचे निवडक अपयश घेऊन चिखलफेक करत असतात. मी त्यात पडत नाही. माझ्यासाठी हे सगळेच ग्रेट खेळाडू आहेत.

येणी वेज,
फॉर्म मध्ये असलेली टॉप ऑर्डर आणि कमजोर गोलंदाजी घेऊन लखनऊचा सलग तिसरा विजय !
१२ ओवर १२०-० असलेल्या गुजरातला १८० मध्ये रोखणे कर्णधार चुम्माला थोडेफार श्रेय द्यायला हरकत नाही.

केशवकूल नक्कीच, पूर्ण आयपीएल संपता संपता कदाचित चित्र बदलले असेल. किंबहुना तसे बदलावे अशी इच्छा आहे कारण त्यानंतर जेव्हा आपण इंग्लडला कसोटी खेळायला जाऊ तेव्हा चुम्मा फॉर्म मध्ये असणे गरजेचे.

कुठल्या कसोटीत त्याने कीपिंग केली आहे?

चेक केले तर पंत एक्सिडेंट अनुपस्थितीत फक्त दोन कसोटी सामन्यात दाखवत आहेत.

इथल्या चर्चेचं सारः >> Lol रोहित, पंत ने हे सगळॅ वाचले तर ते क्रिकेट खेळणे सोडून हिमालयात जातील. Wink

स्क्रीप्टेड सामने नि अंगचोरपणा करून खेळलेले सामने ह्यातले विक्रमांचे आकडे लिहून वाहवा करण्यात काय हशिल आहे हे कोणाला कळले आहे का ? हा प्रश्न विचारून वेताळाने विक्रमाच्या खांद्यावरुन झेप घेतली नि परत वडाच्या फांदीला जाऊन लटकला Happy

रोहित, पंत ने हे सगळॅ वाचले तर ते क्रिकेट खेळणे सोडून हिमालयात जाती
सहमत
स्क्रीप्टेड सामने
एक वेळ ते बॉडी शेमिंग परवडलं. स्वतः खून करून सिग्नल मोडणाऱ्याच्या नावाने रडायच.

“रोहित, पंत ने हे सगळॅ वाचले तर ते क्रिकेट खेळणे सोडून हिमालयात जातील.” - Lol

“स्क्रीप्टेड सामने नि अंगचोरपणा करून खेळलेले सामने ह्यातले विक्रमांचे आकडे लिहून वाहवा करण्यात काय हशिल आहे हे कोणाला कळले आहे का ?” - Happy Happy

कमाल खेळला अभिषेक शर्मा !

अभिषेक + शर्मा ... बंदे का नाम ही कमाल है.. कमाल तर होणारच होते Happy

फक्त असे सामने बघवत नाहीत मला..

वरच्या रेकॉर्डमध्ये पहिली तीन नावे नेमकी धोनी, रोहीत आणि पंत निघाली ज्यांचे मला सर्वाधिक कौतुक आहे याची मला गंमत वाटली.

फार मनाला लाऊन घेऊ नका कोणी Happy

अंगचोर छान शब्द आहे.. ज्याने बनवला त्याचे कौतुक.. तरीही रोहीत शर्माचे इतके पराक्रम आहेत फलंदाजीत याचे जास्त कौतुक Happy

अजून एक पराक्रम आहे रोहीत शर्माचा
आयपीएल मध्ये शेवटच्या बॉल वर सिक्स मारून जिंकवायचा पराक्रम त्याने सर्वाधिक तीन वेळा केला आहे.
तरी बरीचशी कारकीर्द तो ओपनर खेळला. नाहीतर हा आकडा दहा असता Happy

ती पॅण्ट ओपनिंग ला येऊन पण बॅटला बॉल लागत नव्हता
नशीब आऊट झाला नाहीतर स्वतः लाच रिटायर्ड आऊट करावं लागलं असत

अमेरिकेत बेकारी वाढली की रिकामटेकड्या लोकांना कुठेतरी गुंतवून ठेवावंच लागणार ना ! तो ट्रम्प म्हणूनच आयपीएल ताब्यात घेवून तिथे हलवणारच ना !!20200624_162658.jpg

*आयपीएलमध्ये फुल डेडिकेशनने खेळणारा खेळाडूंकडून यंदा किती झेल सुटले कोणाला काही अंदाज..?* -
'फुल डेडिकेशनने' खेळणारा हे ठरवणार कोण, त्याला निकष काय ? झेल खरंच किती सोपा, किती कठीण , झेल घेण्याचा प्रयत्न किती निकराचा होता इ इ कोण ठरवणार ? असलीच निरर्थक आकडेवारी क्रिकेटच्या आनंदावर विरजण घालायचं काम करते ! Sad

Pages