मायबोली गणेशोत्सव २०२४ स्पर्धा मतदानाचे धागे
पाककृती - वन डिश मिल
https://www.maayboli.com/node/85777
प्रथम क्रमांकः- दाल चमन - धनि https://www.maayboli.com/node/85638
द्वितीय क्रमांक :- {mi_anu} https://www.maayboli.com/node/85617
तृतीय क्रमांक :- थेंगाई पाल सदम - {कविन} https://www.maayboli.com/node/85643
पाककृती - आरोग्यवर्धक पेय
https://www.maayboli.com/node/85778
प्रथम क्रमांकः- अमृतदूध - SharmilaR https://www.maayboli.com/node/85619
द्वितीय क्रमांक :- {नाचणीचे आंबील}" - {कविन} https://www.maayboli.com/node/85625
तृतीय क्रमांक :-
चॉको-नाच ड्रिंक [सहेली] https://www.maayboli.com/node/85668
कॅरट टॉमेटो ज्यूस .. मनीमोहोर https://www.maayboli.com/node/85692
पाककृती - चटण्या
https://www.maayboli.com/node/85779
प्रथम क्रमांकः- कांद्याची चटणी - ऋतुराज. https://www.maayboli.com/node/85745
द्वितीय क्रमांक :- भेंडीची चटणी... मनीमोहोर https://www.maayboli.com/node/85728
तृतीय क्रमांक :- आशिका https://www.maayboli.com/node/85733
शशक १
https://www.maayboli.com/node/85780
प्रथम क्रमांकः- सत्तांतर - अमितव https://www.maayboli.com/node/85641
द्वितीय क्रमांक :- दर्शन - अni https://www.maayboli.com/node/85731
तृतीय क्रमांक :- वेडा - रूपाली विशे - पाटील https://www.maayboli.com/node/85648
शशक २
https://www.maayboli.com/node/85781
प्रथम क्रमांकः- {हक्काचं अन्न} - {mi_anu} https://www.maayboli.com/node/85727
द्वितीय क्रमांक :- {पेला नेहमीच अर्धा रिकामा} - {मामी} https://www.maayboli.com/node/85694
तृतीय क्रमांक :- ब्लाईंड डेट - ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/85762
शशक ३
https://www.maayboli.com/node/85782
प्रथम क्रमांकः- {सर्वसिद्धीकर प्रभो}-{रीया} https://www.maayboli.com/node/85749
द्वितीय क्रमांक :- {फडशा}-{आशिका} https://www.maayboli.com/node/85672
तृतीय क्रमांक :- प्राक्तन - छल्ला https://www.maayboli.com/node/85690
सर्व विजेत्यांचं मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
अरे वा!! आला का निकाल!
अरे वा!! आला का निकाल!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. यावेळी सगळ्याच स्पर्धांमध्ये खूप चांगल्या प्रवेशिका होत्या.
धन्यवाद
धन्यवाद
आणि
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि कौतुक.
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
यावेळेस फार छान उत्सवी वातावरण होते सगळीकडे...सहभाग पण उत्तम होता.
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!!!
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
बोला गणपती बाप्पा मोरया.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन व
सर्व विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
संयोजकांचे ही आभार मीम सारखा दिलखुलास धागा काढल्याबद्दल
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद !
धन्यवाद !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
संयोजक - चटणी या पा कृ स्पर्धेसाठीचे माझे सर्टिफिकेट अपलोड झाले नाही, कृपया बघाल का?
मतदानकर्त्यांना धन्यवाद. __/\
मतदानकर्त्यांना धन्यवाद. __/\__
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व स्पर्धा खूप छान होत्या.
संयोजकांचे मनापासून कौतुक आणि धन्यवाद.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..एक
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..एक एक पाककृती वेळ मिळेल तशी करून बघणार..
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ...
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ... ह्या वेळच्या सगळ्या पाकृ सोप्या आणि चवीला छान असतील अश्या आहेत त्यामुळे करून बघणार नक्की.
अभिनंदन सर्व विजेत्यांचे
अभिनंदन सर्व विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ..!
विजेत्यांचे अभिनंदन आणि मत
विजेत्यांचे अभिनंदन आणि मत दिलेल्यांचे आभार.
मला माझी कथा कोणाला आवडेल असं आजीबात वाटलं नव्हत म्हणून मी स्वतःच स्वतःला मत दिलेले नव्हत पण तरी नंबर आला म्हणून आनंद वाटतोय.
सर्व विजेत्यांचे आणि
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन
अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
आणि सर्व सहभाग घेणाऱ्यांचे विशेष आभार
ज्यांच्यामुळे खरं तर लेखन असो की पाकृ सर्वच बाबतीत विविधतेचा आनंद वाचकांना उपभोगता आला
सर्व विजेत्यांचं हार्दिक
सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन आणि सर्वच प्रवेशिकांचं कौतुक. जितका हौशी सहभाग तितका मजेत साजरा होतो उत्सव.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
स्वाती+१.
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आणि सर्व सहभाग घेणाऱ्यांचेही !
मतदान करायचं होतं.
मतदान करायचं होतं.
पण लक्षातूनच गेलं. चुटपुट लागलीय.
Pages