मायबोली गणेशोत्सव २०२४ स्पर्धा मतदान आणि निकाल

Submitted by webmaster on 20 September, 2024 - 22:25

मायबोली गणेशोत्सव २०२४ स्पर्धा मतदानाचे धागे


पाककृती - वन डिश मिल

https://www.maayboli.com/node/85777
प्रथम क्रमांकः- दाल चमन - धनि https://www.maayboli.com/node/85638
द्वितीय क्रमांक :- {mi_anu} https://www.maayboli.com/node/85617
तृतीय क्रमांक :- थेंगाई पाल सदम - {कविन} https://www.maayboli.com/node/85643

पाककृती - आरोग्यवर्धक पेय
https://www.maayboli.com/node/85778
प्रथम क्रमांकः- अमृतदूध - SharmilaR https://www.maayboli.com/node/85619
द्वितीय क्रमांक :- {नाचणीचे आंबील}" - {कविन} https://www.maayboli.com/node/85625
तृतीय क्रमांक :-
चॉको-नाच ड्रिंक [सहेली] https://www.maayboli.com/node/85668
कॅरट टॉमेटो ज्यूस .. मनीमोहोर https://www.maayboli.com/node/85692

पाककृती - चटण्या
https://www.maayboli.com/node/85779
प्रथम क्रमांकः- कांद्याची चटणी - ऋतुराज. https://www.maayboli.com/node/85745
द्वितीय क्रमांक :- भेंडीची चटणी... मनीमोहोर https://www.maayboli.com/node/85728
तृतीय क्रमांक :- आशिका https://www.maayboli.com/node/85733

शशक १
https://www.maayboli.com/node/85780
प्रथम क्रमांकः- सत्तांतर - अमितव https://www.maayboli.com/node/85641
द्वितीय क्रमांक :- दर्शन - अni https://www.maayboli.com/node/85731
तृतीय क्रमांक :- वेडा - रूपाली विशे - पाटील https://www.maayboli.com/node/85648

शशक २
https://www.maayboli.com/node/85781
प्रथम क्रमांकः- {हक्काचं अन्न} - {mi_anu} https://www.maayboli.com/node/85727
द्वितीय क्रमांक :- {पेला नेहमीच अर्धा रिकामा} - {मामी} https://www.maayboli.com/node/85694
तृतीय क्रमांक :- ब्लाईंड डेट - ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/85762

शशक ३
https://www.maayboli.com/node/85782
प्रथम क्रमांकः- {सर्वसिद्धीकर प्रभो}-{रीया} https://www.maayboli.com/node/85749
द्वितीय क्रमांक :- {फडशा}-{आशिका} https://www.maayboli.com/node/85672
तृतीय क्रमांक :- प्राक्तन - छल्ला https://www.maayboli.com/node/85690

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!! आला का निकाल!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. यावेळी सगळ्याच स्पर्धांमध्ये खूप चांगल्या प्रवेशिका होत्या.

धन्यवाद

आणि
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
यावेळेस फार छान उत्सवी वातावरण होते सगळीकडे...सहभाग पण उत्तम होता.

धन्यवाद !

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!

संयोजक - चटणी या पा कृ स्पर्धेसाठीचे माझे सर्टिफिकेट अपलोड झाले नाही, कृपया बघाल का?

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व स्पर्धा खूप छान होत्या.
संयोजकांचे मनापासून कौतुक आणि धन्यवाद.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन ... ह्या वेळच्या सगळ्या पाकृ सोप्या आणि चवीला छान असतील अश्या आहेत त्यामुळे करून बघणार नक्की.

विजेत्यांचे अभिनंदन आणि मत दिलेल्यांचे आभार.

मला माझी कथा कोणाला आवडेल असं आजीबात वाटलं नव्हत म्हणून मी स्वतःच स्वतःला मत दिलेले नव्हत पण तरी नंबर आला म्हणून आनंद वाटतोय.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

istockphoto-513435784-612x612.jpg

आणि सर्व सहभाग घेणाऱ्यांचे विशेष आभार
ज्यांच्यामुळे खरं तर लेखन असो की पाकृ सर्वच बाबतीत विविधतेचा आनंद वाचकांना उपभोगता आला

istockphoto-513435784-612x612.jpg

सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन आणि सर्वच प्रवेशिकांचं कौतुक. जितका हौशी सहभाग तितका मजेत साजरा होतो उत्सव. Happy

Pages

Back to top