Submitted by किल्ली on 20 September, 2024 - 00:43
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/09/20/Screenshot_20240920_095330_Gallery_0.jpg)
ओमने (वय वर्षे ३) आधी हे एक cartoon रंगवलं होतं पण पार मारामारी केली होती तिकडे, अर्ध ice cream रंगवलं आणि अर्ध हेलिकॉप्टर.
गणेशोत्सवाच्या १० दिवसात एवढे प्रयत्न केले पण चित्र आज पूर्ण रंगवून झालं.
त्यातही वरची गुलाबी बॉर्डर आणि आरसे रमाने रंगवलेत मध्येच येऊन. ओम मी तुला शिकवते असं म्हणून...
त्याच्या शाळेतून रंगवायचं पुस्तक दिलंय त्यातलं चित्र आहे.
अभ्यास करतो म्हणून बसला होता आणि रंगकाम केलं.
.......
आले ओम सरांच्या मना...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकदम रंगीबेरंगी आहे गाडी!
एकदम रंगीबेरंगी आहे गाडी!
व्वा मस्तच रंगवलं आहे ओम ने
व्वा मस्तच रंगवलं आहे ओम ने चित्र गाडी छान आहे ओमची.
ओमची गाडी मस्त मस्त...
ओमची गाडी मस्त मस्त...
धन्यवाद मुलींनो..
धन्यवाद मुलींनो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांचा वापर करतो तो.
हल्ली डाव्या हाताने जेवतोय.
डाव्या आणि उजव्या दोन्ही
डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांचा वापर करतो तो.>>> किती मस्त गं
लेक लहान असताना असे करायची पण नंतर शाळेत इतर मुलांचं बघून सवय मोडली तिची![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्त रंगवलय ओमने. शाब्बासकी
मस्त रंगवलय ओमने. शाब्बासकी
मस्त रंगकाम
मस्त रंगकाम
माझे बालपण आठवले
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ही असाच out of box रंगवायचो
डाव्या आणि उजव्या दोन्ही
डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांचा वापर करतो तो.>>>They are known as Ambidextrous! मस्त आहे. गाडी धमाल रंगवली आहे.
ओम, मस्त रंगवली आहे गाडी
ओम, मस्त रंगवली आहे गाडी
एकदम रंगीबेरंगी.
तुला एक चॉकलेट
मस्त रंगवलय ओमने. शाब्बास ओम.
मस्त रंगवलय ओमने. शाब्बास ओम.
एकदम रंगीबेरंगी.
एकदम रंगीबेरंगी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला एक चॉकलेट> ऋतुराज, सगळ्या आयांनी चोकोलेट्स मोजून ठेवले आहेत. ववी ला मोठा बॉक्स आणावा लागणार तुला
गाडीच्या शेड्स ऍक्च्युली खूप
गाडीच्या शेड्स ऍक्च्युली खूप छान आल्या आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माकडावर बाकी आईवरचा राग काढलेला दिसतोय
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
.
ओम आणि ताईकडून थँक्यू.
ऋतुराज काका चॉकोलेट नक्की पाहिजे बरं का.
ववीची काजुकतली लक्षात आहे
.
ऋ
मस्त रंगवली आहे गाडी ओम
मस्त रंगवली आहे गाडी ओम साहेबांनी... !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रंगवलय ओम!! सो क्यूट!
मस्त रंगवलय ओम!!
सो क्यूट!
ॐ नमः शिवाय..!!
ॐ नमः शिवाय..!!
ओहो, कित्ती गोड गोड. शाबास ओम
ओहो, कित्ती गोड गोड. शाबास ओम.
ओहो, कित्ती गोड गोड. शाबास ओम
ओहो, कित्ती गोड गोड. शाबास ओम.
ओम, चित्र किती छान रंगवलं आहे
ओम, चित्र किती छान रंगवलं आहे. शाब्बास
ओम दादाने छान रंगवली आहे
ओम दादाने छान रंगवली आहे.त्याची गाडी त्याच्यासारखीच हसरी आहे.बिचारे माकडू मार मार मारले ना दादाने!
रमा दिदिच्या सोबतीने कार छान
रमा दिदिच्या सोबतीने कार छान रंगवलीयं ओम ने ...
बिचाऱ्या माकड दादाचा एक डोळा रंगवून आंधळे बनवून टाकलंय त्याला ...
(No subject)
शाब्बास ओम!
शाब्बास ओम!