Submitted by रघू आचार्य on 12 August, 2024 - 13:16
असे कधीच म्हणू नये.
कारण,
- लोकांना आनंद होतो. बरं झालं पीडा गेली असे म्हणतात
- वाचूनही अनुल्लेख केला जातो. त्यामुळे सोडून जाणार्यास जास्त त्रास होतो. मला कुणी जवळ घेत नाही असा हंबरडाच फोडायचा राहतो.
- लोक अंदाज घेत राहतात कि किती दिवस संकल्प टिकतोय.
- आपण ठरवून काही होत नसते. दीवार मधे मदनपुरी यांनी म्हटलेले आहे. ये वन वे ट्रॅफीक है. यहा आनेका रास्ता है,जानेका नही.
- अशी घोषणा केल्यानंतर जर सांत्वन सोहळा पार पडला नाही तर माघार घेणे अवघड होते. माबोकर गप्प बसून गंमत पाहण्यात वस्ताद आहेत.
आणखी काही मुद्दे सुचले तर कळवा.
अशाच करू नये अशा गोष्टीं आवर्जून कळवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
. यू थिंक यू आर व्हाट ऑदर्स
. यू थिंक यू आर व्हाट ऑदर्स थिंक यू आर.>> मस्त.
यात पुढे भर घालुन.
यू थिंक यू आर व्हाट यू मेक (ऑर ट्राय टू मेक) अदर्स थिंक यू आर.
मानव, विम्बल्डनला जाम हसलो.
मानव, कामगिरी आणि विम्बल्डनला जाम हसलो.
आजही Temporary Block केले
आजही Temporary Block केले होते. या आधी दोन्ही वेळा रविवार होता.
या समस्येला Holiday Blocker Bug नाव देता येईल का?
आपण माझ्याच धाग्याचे विंबल्डन
आपण माझ्याच धाग्याचे विंबल्डन केले असे म्हणावे.>>> मानव
मलाही परत पासवर्ड रीसेट करावा
मलाही परत पासवर्ड रीसेट करावा लागला आज
Pages