एका मलयाळम गीताचा भावानुवाद – ‘उंच उंच जाऊ या नभापार’

Submitted by ब्लू कोलंबसे on 28 June, 2024 - 03:16

Movie Ustad Hotel (2013)

मेल मेल (Song)

मेल मेल मेल

विण्णिले

चेक्केरा किळिकळायी (२)
वेरुदे…..नाम इदिले

एदो कोंबील कुडूंडाकान योगारायी

ताले माण्णिन नेरुम तेडारायी

ओरे निरम्, स्वरम् ८

इनि ओरे वळी, मोळी, श्रृती…

(मेल…विण्णिले) (२)

वा वा ताणुवा वा….

नारुम कोंडे मेल मेल मेन्न्यु कोंडेन

ओ….एन मोहमाके…

ओ….. निन स्नेहमाके

मेनेन्यू कुडिदा…. ओन्नुचेर्णू उत्तुकुडी…

विण्णिल नी मान्नलेक्केटिदान….
(मेल मेल… मोळी, श्रुती…) (२)

(मेल मेल किळीकल नाम) (२)

इदिले….. ओन्निदिले….

अणयाम ओन्निदिल…

[ चेक्केरा- roosting in Malyalam. चेक्केरा किळिकळायी- birds who are not roasting ]

भावांतर
उंच उंच जाऊ या नभापार,

त्या स्वच्छंद पक्ष्यांसारखं,

सहजच, इथून आपण पार जाऊया…

झाडावर, फांदयांवर घरटे उभाराया जाऊ

तिथेच सत्याची भुमी उतरावाया जाऊ
एक रंग…. एक ध्वनि आपुला
एक मार्ग, एक शब्द आणि एकतानता

या या…. सर्वजण खाली
आपल्या घरट्यासाठी, चाऱ्यासाठी
उंच, उंच घेऊन जा

हां….. आपल्या आकांक्षा
हा… माझी प्रीतीही
बनवाया ते घरटे… समळे मिळून
धरेवरुन माझ्या आकाशात उतरायला

मुक्त, स्वच्छंद विहग आपण
इथे…. इथेच…..समाधी घेऊ…. इथेच.

गाण्याची लिंक – मेल मेल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults