Submitted by - on 15 May, 2024 - 14:58
वाईट सवई.
1:किती ते प्रगल्भ लिहिणे. किती तो गाढ अभ्यास. किती तो आत्मविश्वास. किती तो सेल्फ कंट्रोल. कसे जमते ?
2:जमते बाबा आपले असेच. मनाची इच्छा असेल आणि करायला काही नसेल तर आपोआपच वळतात हात पुस्तकांकडे
1: मी तर आपले झोपण्याचे काम करेल त्यापेक्षा. पण पुस्तक नाही हातात घेणार.
2: जन्मजात वैराग्य पत्करलेले आम्ही . काय करणार सारखे झोपून . कधी कधी झोपेचाही कंटाळा येतो आम्हाला. मग थोडे झोपेलाच कंटाळतो आम्ही आणि लागतात अश्या वाईट सवई ... पुस्तके वाचण्याच्या. काय करणार.
1: मानले बाबा तुम्हाला. खूपच भारी आहे तुमच्या वाईट सवई. वाईट सवई मुले दिसणारे side इफेक्ट्स तर एकच नंबर.
2: हमम
1: अपेक्षित उत्तर
2: Smile
1:
2:
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users