Submitted by छन्दिफन्दि on 6 January, 2024 - 00:13
Paint by color करत असतानाच अजून एक नवीन ॲप वापरून बघितलं Infinite painter.
हे बऱ्यापैकी ॲपल क्या प्रो क्रिएट सारखे आहे. त्यासाठी नवीन iPad घ्यावा लागणार त्या आधी हे वापरून बघितले.
थोड्क्या खर्चात stylus मागवला आणि फोन वरच त्याचे फ्री version वापरून बघितले. प्रीमियम किंवा पेड version मध्ये खूप जास्त टूल्स आणि मदत आहे. बघु या थोडे दिवसात तेही घेईन.
वेळ मिळेल तसे बदलत नेलेले हे एक चित्र.. तस बेसिक आहे.
कॅलिफोर्नियाचा पॅसिफिक किनारा आणि लेक टाहो ह्यांचे काहीसे फ्युजन झालंय..
Painting करायला किंवा चित्र काढायला खूप जास्त वेळ नसेल, खर्चिक वाटतं असेल, जागा नसेल तर हा एक उत्तम पर्याय वाटला.
कुठेही बसून, छोट्या छोट्या वेळे त करता येते हा एक selling point आहे.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
धन्यवाद किल्ली.
धन्यवाद किल्ली.
हे प्रो क्रिएट वर केलेलं..
वाह.... दोन्ही चित्रे मस्तच
वाह.... दोन्ही चित्रे मस्तच जमलीयेत...
हे नाजूक, शुभ्र फुलांचे चित्र
हे नाजूक, शुभ्र फुलांचे चित्र फारच आवडले. तुम्हाला या चित्रांचे प्रिंट आऊट घेता येते का? सहज विचारते आहे.
प्रिंट आऊट घेता येते का?>>
प्रिंट आऊट घेता येते का?>>
हो कारण ह्याची jpg file मिळते.
शुभ्र फुलांचे चित्र फारच आवडले>>> मी असे एक canvas पण काढलेले. मला पण ते काळया वर निऑन रंग आणि नाजूक कळया आवडलं होत..
सामो, शशांक पुरंदरे धन्यवाद!
दोन्ही चित्रे मस्त !
दोन्ही चित्रे मस्त !
धन्यवाद कुमार१!
धन्यवाद कुमार१!