सध्या कोरीअन बरोबरच जपानी पदार्थ बनवायचे डोक्यात फार आहे. जपानी सोबा नूडल रेस्टॉरंट चे खूप च व्हिडीओ बघितले, टुको ममा व कोरिअन बायकांचे सकाळी पाच ला उठून ब्रेफा व डबे, बेंतो बॉक्सेस बनवायचे व्हिडिओ बघित ले.
मुंबईत पा पा या व यौत्सा अश्या हाय एं ड जागांमध्ये जपानी जेवण जेवुन पण आले. पण जे तिथे अगदी घरगुती जेवण आहे. आईच्या हातचे टाइप
ते इथे फार हाय एंड अनुभव आहेत. मला स्वतःला घरी बनवायला शिकायचे आहे.
आज दुपारी वेळ होता तर अमॅझॉन वर बरेच काय काय घटक पदार्थ विश लिस्टीत घातले आहेत. सुशी मेकिन्ग किट, दाशी वासाबी, मिसो,
सोबा नुडल्स मिरिन साके सॉय सॉस हे सर्व यादीत आहे. अजुन काय घ्यावे? स्टिकी राइस पण एक किलो नोरी शीट्स, बोनिटो फ्लेक्स घेतले आहे. घरी तीळ आहेत.
सरावाने चॉपस्टिक्स पण नीट वापरायला येउ लागले आहे.
बीफ काही इथे मिळत नाही. पण पोर्क मिळते व रेड मीट काही मी इतके खात नाही. पण फिश व चिकन मिळून जाते. प्रॉन टेंपुरा फ्लोअर मिक्क्ष पण मागवले आहे. मला टेंपुरा फार आवडतो. प्लस सूप्स सलाड, मशरूम्स, स्प्रिन्ग अनिअन्स गाजर बटाटे स्वी ट पटॅ टो इथे मिळतेच.
नव्या वर्शात काही तरी नवे शिकायचे व करायचे म्हणून प्रयत्न करुन बघत आहे. मला त थाई स्वयंपाक येतो. पण साउथ कोरीअन व जपानी शिकायचे आहे. तुमचे अनुभव व माहिती लिहा. रेशिप्या टाका.
२५ तीस वर्शे भारतीय स्वयंपाक करुन कंटाळा आला आहे. पोळ्या बडवायचा पण. खाणे कमी आहे त्यामुळे थोडे थो डे जपानी फूड पोट भरीचे होते आहे.
आरिगातो गोझाईमास.
All these recipes in prep to
All these recipes in prep to make sushi.
(No subject)
वाह भारी, हे सुशी आहे का?
वाह भारी, हे सुशी आहे का?
Hi tempura roll sushi
Hi tempura roll sushi
गोचुजांग पेस्ट कशात वापरता
गोचुजांग पेस्ट कशात वापरता येईल?
अमा हौशी आहात, छान फोटो.
अमा हौशी आहात, छान फोटो.
कुणीच लाल की माई नाही वाटतं
कुणीच लाल की माई नाही वाटतं गोचुजांग वापरणारी.
काय करावं आता त्या पेस्टचं?
(टाकून द्यावी झालं)
Hi chef Ajay chhoppra has
Hi chef Ajay chhoppra has many on YouTube pl check. We get online which is expensive but he has given cheaper version I am very sick right now. Not much online. .
तुम्हाला गोचुजांग वापरून
तुम्हाला गोचुजांग वापरून कोरीयन रेसेपीज करायच्या असतील तर खालचा विडीओ बघा.
https://www.youtube.com/watch?v=beWXJ7fp8gU
https://www.youtube.com/watch?v=eESvLzbBixw
वा मस्त चॅनेल आणि सोप्या
वा मस्त चॅनेल आणि सोप्या रेस्पी आहेत!
मामी काळजी घ्या.
अमा काळजी घ्या. खूप शुभेच्छा
अमा काळजी घ्या. खूप शुभेच्छा तुम्हाला.
अमा काळजी घ्या. खूप शुभेच्छा
अमा काळजी घ्या. खूप शुभेच्छा तुम्हाला.........+१.
Take care, Ama.
Take care, Ama.
गोचुजांग कशाशी खातात हा ऑलमोस्ट केचप कशाशी खातात किंवा गोडा मसाला कशात घालतात यासारखा प्रश्न आहे. त्याचं एकच एक उत्तर नाही माझ्या माहितीप्रमाणे. कुठल्याही मीटवर किंवा आवडीच्या सॉटेड भाज्यांवर घालू शकता.
अमा काळजी घ्या. खूप शुभेच्छा
अमा काळजी घ्या. खूप शुभेच्छा तुम्हाला.
अमा काळजी घ्या. खूप शुभेच्छा
अमा काळजी घ्या. खूप शुभेच्छा तुम्हाला.>>+१
गोचुजांग कशाशी खातात हा ऑलमोस्ट केचप कशाशी खातात किंवा गोडा मसाला कशात घालतात यासारखा प्रश्न आहे.>> +१
मेयोनेज, क्रिमी पास्ता सॉस पासून चिकन विंग्ज, बेबी बॅक रिब्ज पर्यंत नेहमीच्या अमेरीकन पदार्थातही गोचुजांग पेस्ट वापरता येते. गेल्या आठवड्यात गोचुजांग सामन केला होता.
अमा नूना काळजी घ्या
अमा नूना काळजी घ्या
अमा काळजी घ्या, लवकर बऱ्या
अमा काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा.
Pages