जलरंग / वॉटरकलर वर्गांबाबत चौकशी .

Submitted by जाई. on 3 December, 2023 - 08:50

दादर , माटुंगा ,प्रभादेवी परिसरात असण्याऱ्या जलरंग / वॉटरकलर वर्गांबाबत माहिती हवी आहे .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://grahinartinstitute.com
फोन 83695-19253
Sane Guruji Vidhyalaya, Bhikoba Waman Pathare Marg, Near Dadar Catering College, Shivaji Park, Dadar (W), Mumbai-400028

https://www.google.com/search?hl=en&q=watercolour%20drawing%20classes%20...

सर्च इंजिन वापरा ताई. अजून बरेच क्लासेस मिळतील.

उपाशी बोका, धन्यवाद
गुगल वापरले होते , त्यावर जे नंबर मिळाले तिथे चौकशी केली असता हाती फारसे लागले म्हणून इथे चौकशी केली . Happy

Seabuzz म्हणून गृप आहे फेसबुकवर

दादर प्रभादेवी माहिम वगैरे भागातल्या आर्ट क्राफ्ट क्लासेस/ व्यवसाय वगैरे बद्दल तिथे माहिती वाचलेय मी. एकदा चेक कर

सर्च इंजिन वापरा ताई >>> इथे गुगल किंवा इतर सर्च इंजिन वापरणे कोणाला माहित नसेल किंवा सुचत नसेल असे वाटत नाही. लोकं विचारतात त्यांना वैयक्तिक अनुभवातून मिळालेले संपर्क हवे असतात. "ज्यांच्याकडे कोणीतरी जाऊन आलं आहे / ऐकलं आहे त्यांच्याकडे गेल्यास चांगला अनुभव येण्याीची शक्यता जास्त" इतकं साधं आहे ते.