प्रेम... नवीन पहाट कधी होईल?

Submitted by वि.शो.बि. on 30 October, 2023 - 14:52

झोपतो आता! उद्या जरा लवकर उठाव लागेल... ति नाहि मला उठवणार लवकर....काय रे असा एकटाच बोलतोय स्वतःशी..!नाहि ग आई.. स्वतःच्या मनाला धीर देउन बघुयात जमत का ?
म्हणून स्वतःशीच बोललो झोपतो आता! उद्या जरा लवकर उठव हे मात्र तुला उपदेशात्मक हा..
हो रे बाळा झोप...
बस्स हे विचारायला आली कि , ति येनार आहे ना तुझ्या सोबत.. कि नाही?(अगदीच शांतता पसरली ) आई तुझ्या मनाची किव करावी कि तुझ्या बद्दल मि आदर करावा तेच समजत नाहि.. किती वेळेस एकच प्रश्न विचारते.. आणि माझ नेहमीच उत्तर मला काहि फरक पडत नाहि.. ति आलि तरि तिच स्वागत नाहि आली तरी...
आता झोपु का ??
हो झोप..
(आई लगेच बाहेर निघुन गेली)
आई मात्र सतत बाहेर बघत होती, मला समजल ति बाहेरच असेल उभी, नेहमी सारखी आणि ऐकत असेल कि ,मि नेतो कि नाहि तिला सोबत.. स्वतः कधीच बोलनार नाही.. आई सतत पुढे -पुढें करते,मि पन तिच्यावर निर्णय सोडतोआली तर स्वागत नाहि तर मला फरक पडत नाहि..
आता आईला बोलेल बघा कसा वागतो तो अजुन हि त्याच्या मनात आहे सर्व.. आई मात्र तिला नेहमिच उत्तर देइल तुला जायच असेल तर जा... नाहि तर झोप तो काय बोलला ऐकू आल ना ?
मि असाच आहे मला दुसर्यांच्या निर्णय क्षमतेत बदल करायचा नसतो.. म्हणून जर तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होतात.. मात्र हि तशी नाही..
तिच्या सर्व मतांवर माझा निर्णय तिला बधंन कारक असतो अशी तिची नेहमीची सवय.. मात्र आता मि तिचे निर्णय घेत नाहि.. तिच्यावर सोडतो ति काय निर्णय घेत नाहि आणि मि तिला सोबत घेत नाही... (तिला वाटत नेहमी सारखा हा माझ्या वर फक्त निर्णय सोडायला पाहिजे )
अस बोलायला पाहिजे उद्या तुला माझ्या सोबत यायच आहे..
मि काय विचार करेल हो किवा नाहि याचा विचार त्याने करायला नको...
बस्स असा हवा मि तिला
उद्या मि एकटाच जानार आहे ...(मनातच पुट्पुट करत होतो तितक्यात ति आली )
मि लगेच तिला हाथ दाखवुन बोललो कि , तिकडे जरा बघ ?किती घाण आहे ? तुझी
ति घाण नाहि ! कपडे आहेत आपले
मग घडी घालून ठेवता येत नाहि तुला ?
आजच उशीर झाला.. ( रागात कपड्यांच्या घड्या घालु लागली)
मि मात्र उभाच
हळुच ति बोलु लागली आज खुप उशिर झाला वाटत..
मि तिला हळुच बोललो मि करत होतो कपड्याच्या घड्या मात्र तुला अजुन राग आला असता कि , आता माझी कामे तु करायला लागलास म्हणून नाहि केल्या..
( रात्रीचे ११:१० मि. झाले )
मि झोपलो ति मात्र बसली शांत
(नेहमी सारख पुस्तक वाचत बसेल आणि अस्स दाखवेल कि, मला तु स्वतः सांगशील पहिल्या सारख आदेश देउन तेव्हाच मि येइल )
तिला काहिहि न बोलता मि झोपलो....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी- मी हे असं लिहतात. लिखाण खूपच अशुद्ध आहे. इथल्या काही आधी प्रकाशित झालेल्या कथा डोळ्या खालून घाला, लिखाणाचा सराव करा मग लेखन करा. शुभेच्छा!