लेखन उपक्रम २ - जंबालाय- सामो

Submitted by सामो on 22 September, 2023 - 16:20

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
She was jamming to a song with her headphones on.
तिचा contagious उत्साह पाहून ...
Which song? - तो
जंबलाय - द कार्पेन्टर्स - ती
"द्या टाळी! मी सुद्धा फॅन." - तो
.
.
५० वर्षांनी -
मुला-नातवंडांच्या गराड्यात
दोघे स्टेजवर एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले (Dancing to the tune जंबलाय)
Jambalaya and a crawfish pie and fillet gumbo
For tonight, I'm a-gonna see my, my cher au mi-oh
Pick guitar, fill fruit jar and be gay-oh
Son of a gun, we'll have big fun on the Bayou

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे प्रत्येकाने आपापले 'jamming/chilling/unwinding' गाणे कल्पावे. व प्रतिसदातही लिहावे. ज्यायोगे आम्हालाही नवीन ठेकेवाली गाणी कळतील.

'संगीताच्या आवडीनिवडी समान' असतील तर फार चटकन हृदय आकर्षित होते आणि मग जर जोडी जमली तर, आयुष्यच एक सुरेल संगीतमय प्रवास बनते - अशा काहीशा गृहीतकावर आधारीत हे शशक आहे.
वर काढण्याकरता नव्हे तर गाभा उलगडण्याकरता वर काढत आहे.