Submitted by कविन on 22 September, 2023 - 06:06
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
लाल रंगाची कांजीवरम त्यावर टेंपल जुलरीचा साज ल्यालेल्या तिच्यावरुन त्याची नजरच हटत नव्हती. लाल कांजीवरमने मनाचा ठाव घेतला होता.
"रमणीचा गृहप्रवेश लाल कांजीवरम नेसूनच व्हायला हवा. त्यासोबत हातभर लाल हिरव्या काचेच्या बांगड्याही हव्या."
त्याने एकवार डोळे मिटून घेतले.
रमणीचे रुप त्याच्या मिटल्या डोळ्यापुढे तरळले एखाद्या जुन्या स्वप्नासारखे.
यावेळी मात्र डोळे उघडल्यावर स्वप्न हरवण्याची भीती त्याला वाटत नव्हती. त्याने हातातल्या फाईलकडे बघितले. यावेळी स्वप्न नक्की पूर्ण होणार होते.
सेक्स चेन्ज' ऑपरेशनची तारीख आता ठरली होती.
'रमण ते रमणी' प्रवासाची पुर्तता, लाल कांजीवरम नेसून केलेल्या गृहप्रवेशानेच होणार होती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
What a twist !
What a twist !
वाह!
वाह!
मस्त
मस्त
मस्त !!!
मस्त !!!
छान!
छान!
छान
छान
ओह.. तो म्हणजे रमणच का?
ओह.. तो म्हणजे रमणच का?
बाई दवे,
हे सेक्स चेंज ऑपरेशन एकदा गूगल करून बघायला हवे नक्की काय कसे बदलतात ते..
भारीये.
भारीये.
आवडली.
आवडली.
मस्त.आवडली.ताली आणि
मस्त.आवडली.ताली आणि त्रिनेत्रा हलदार चे रेफरन्स ताजे असल्याने पटलिही.
मस्त
मस्त
आवडली.
आवडली.
छान twist.
छान twist.
मस्त!
मस्त!
सर्वाधिक आवडलेल्या शशक पैकी
सर्वाधिक आवडलेल्या शशक पैकी ही एक.
खूप आवडली.
खूप आवडली.
अनु +१ त्रिनेत्रा हलदार भारतातील पहिली ट्रान्स डॉक्टर आहे.
छान
छान
मस्तच
मस्तच
मस्त!
मस्त!
मस्तच.
मस्तच.
आवडली.
आवडली.
भारी ट्विस्ट.
भारी ट्विस्ट.
अप्रतिम कल्पना
अप्रतिम कल्पना
वेगळीच आहे मस्त!
वेगळीच आहे
मस्त!
छान ट्विस्ट
छान ट्विस्ट