Submitted by सामो on 19 September, 2023 - 07:46
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले..... आली का ही बया मला टक्कर द्यायला. तसेही इथे इतके हायफाय लोकं झालेले आहेत सध्या की मला कोणी भाव देत नाही. हिच्याकरताच डिमांड.
.
.अरे ही कोणती बस आली. ह्म्म्म्म!!! हेसुद्धा हिच्याकरता पागल होणार. मी नेहमीप्रमाणे मागे पडणार. अरेच्या!!! हा तर मायबोलीचा सुजाण वाचकांचा चमू.
....... "ओ दादा आम्हा सगळ्यांना एक कप फक्कडसा चहा, मलई मार के बर्का!" - माबोकर१
....... होय अशा पावसाळी हवेत चहाच हवा! - माबोकर२
....... +१ - बाकीचे माबोकर
..........
तो एकदम आनंदात. व्हाय नॉट!! चहा रॉक्स!!! कॉफी शॉक्स
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सुद्धा मायबोलीवरचा सुजाण
मी सुद्धा मायबोलीवरचा सुजाण वाचक आहे म्हणजे
(No subject)
एक धाग्यावर चहाविरोधी मत
एक धाग्यावर चहाविरोधी मत व्यक्त केल्याबद्दल मला जाहीर माफी मागावी लागल्याची आठवण ताजी आहे.
उत्तेजक पेयांपासून मी पहिल्यापासून अलिप्त आहे.
+१ - बाकीचे माबोकर >> हा
+१ - बाकीचे माबोकर >> हा बेस्ट होता
(No subject)
छान!
छान!
छान!
छान!
मा़झ्यावरच लिहीले कि
मा़झ्यावरच लिहीले कि

सेलेब्रिटी झाल्याचं फिलिंग आलंय
>>>>>>>मा़झ्यावरच लिहीले कि
>>>>>>>मा़झ्यावरच लिहीले कि Proud
हाहाहा सुजाण वाचक
एकारंभा अनंतार्था - बदल
एकारंभा अनंतार्था - बदल केलेला आहे.
, मी हर्पांच्या बोटीत...
>>>>>आपण बिनापेयाचेच पुरेसे
>>>>>आपण बिनापेयाचेच पुरेसे आहोत.
हांगाश्शी!!!
(No subject)
एक माबोकर रानावनात निघुन गेला
एक माबोकर रानावनात निघुन गेला तपश्चर्या करायला.
एक जागा शोधली आणि तपश्चर्या सुरू केली देवाचे वेगवेगळे आर्जव करीत.
मग दुपारचे चार वाजले तशी चुळबुळ सुरू झाली. तपश्चर्येत ब्रेक घेतला तरी रानावनात मिळणार कुठून.
मग त्याचे आर्जव सुरू झाले:
"जगत के स्वामी ओ अंतर्यामी मै तुझसे च्या मांगु."
तासभर आर्जव केल्यावर आकाशातू एक स्क्रीन त्याच्या मांडीवर येऊन पडला. त्याने उचलून पाहिले, त्यात चहा भरलेल्या कंपांचे फोटो होतो, उजवी डावी कडे कुठेही स्क्रोल करा.
मग आकाशवाणी झाली.
"यात गेल्या दोन दशकात तू माबोवर लोकांना पाजलेल्या चहाचे आणि इतरांनी तुला पाजलेल्या चहाचे फोटो आहेत, ज्यावर तू "वा काय मस्त चहा होता, आता कसं फ्रेश वाटतंय!" अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.
आता चहाची तल्लफ आली की हवे ते फोटो पहा, आणि हो फ्रेश.
तपश्चर्येसाठी शुभेच्छा."
>>>>>>>>तासभर आर्जव केल्यावर
>>>>>>>>तासभर आर्जव केल्यावर आकाशातू एक स्क्रीन त्याच्या मांडीवर येऊन पडला. त्याने उचलून पाहिले, त्यात चहा भरलेल्या कंपांचे फोटो होतो, उजवी डावी कडे कुठेही स्क्रोल करा.

मानव
चहा रॉक्स!!! कॉफी शॉक्स मस्त
चहा रॉक्स!!! कॉफी शॉक्स
मस्त