काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
कृपया प्रवाशांनी नोंद घ्यावी
कृपया प्रवाशांनी नोंद घ्यावी
सरांची ट्रेन आता प्रदूषण, हिंदु मुसलमान ट्रॅक बदलून काश्मीर वर आलेली आहे
तरी त्याला सुसंगत प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती
पण हे पण लक्षात असू द्या.
पण हे पण लक्षात असू द्या.
बात निकलेगी तो बहोत दुर vतक jayegi.
दिवाळी मधील फटाके, गणपती उत्सव मधील dj/डॉल्बी,लेसर लाईट.
दुर्गा उत्सव मधील आवाज प्रदूषण.
पूर्ण बंदी टाका काही हरकत नाही.
असेच उत्सव साजरे करू.
पण प्रतेक गोष्ट जी समाजासाठी धोकादायक आहे.
कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणाऱ्या गोष्टी .
ह्या वर पण पूर्णतः बंदी हवीच.
तेव्हाच न्याय होईल.
बाकी गोष्टींचा जेव्हा विषय निघेल तेव्हा मात्र तुम्ही भूमिका बदली करू नका.
तुमचा पाठिंबा अपेक्षित आहे.
तुम्ही सुधारणा वादी विचारवंत आहात.ह्याची जाणीव ठेवावी
जागतिक पंतप्रधान पदी निवड
जागतिक पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
एक नर्म विनंती : समास सरकारच्या कोतबो मंत्रालयाचा भार दुसऱ्या सरांकडे सोपवावा. ते सर धागे काढून सरकारी निर्णयांची माहिती देतील.
बाकी गोष्टींचा जेव्हा विषय
बाकी गोष्टींचा जेव्हा विषय निघेल तेव्हा मात्र तुम्ही भूमिका बदली करू नका.>>
हे वाक्य बहुदा स्वतःसाठी असावे
बाकी गोष्टींचा जेव्हा विषय
बाकी गोष्टींचा जेव्हा विषय निघेल तेव्हा मात्र तुम्ही भूमिका बदली करू नका.
>>>
तेच तेच. आता विषय बदलू नका. काश्मीरका विषय छोडोगे तो खीर देंगे
सर अजून इस्रायल हमास वर कसे
सर अजून इस्रायल हमास वर कसे आले नाहीत, चालू घडामोडी व्यर्ज आहेत का त्यांना?
*गेली दोन वर्ष रशिया आणि
*गेली दोन वर्ष रशिया आणि युक्रेन एकमेकांवर हजारो बॉम्ब फोडत आहेत...*
*आता इजराइल आणि हमास एकमेकांवर हजारो बॉम्ब फोडत आहेत...*
*काय बिशाद आहे ओझोन वर किंवा पर्यावरणाला हानी पोहोचेल...*
*पण थांबा... एका महिन्यातच दिवाळी येणार आहे आणि तुम्ही जे फटाके फोडणार आहात त्यामुळेच ओझोन आणि पर्यायानं पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी होणार आहे...*
म्हणूनच जगाला एकच नेता पाहिजे
म्हणूनच जगाला एकच नेता पाहिजे.
आशूचाप .
आशूचाप .
मला पाठिंबा .
क्या बात है
चुकून की काय
बरां तां सगळां खरां.. पण
बरां तां सगळां खरां.. पण माझ्या कोड्याचं उत्तर सांगा
इस्राएल - पॅलेस्टाईन वाद
इस्राएल - पॅलेस्टाईन वाद संपवायला तिकडे आपल्याकडचा
नेता न्या. Who?
ब्रेन जामुन
ब्रेन जामुन
राजमा शिजवताना कुकरला किती
राजमा शिजवताना कुकरला किती शिट्ट्या मोजव्यात ?
कुकर कुठल्या पार्टीचा त्यावर
कुकर कुठल्या पार्टीचा त्यावर ठरते ते
डीजे लावा की. शिट्या का
डीजे लावा की. शिट्या का पायजेत तुम्हाला
राज मा शिजवणे कायद्याने
राज मा शिजवणे कायद्याने गुन्हा आहे. शिल्पा शेट्टीला काय वाटेल ?
अगदी योग्य मुद्दा. इस्त्राईल
अगदी योग्य मुद्दा. इस्त्राईल पॅलेस्टाईन रॉकेट उडवतात त्यांना परवानगी आहे मग आमच्या फटाक्यांवर तेव्हढी बंदी घालता हे चूक आहे.
व्हॅटकिन सिटी मधे होळी,
व्हॅटकिन सिटी मधे होळी, दहीहंडी, गणपती , गरबा आणि मिरवणूक यांना परवानगी मिळालीच पाहीजे.
आयर्न डोम सारखी ओझोन डोम
आयर्न डोम सारखी ओझोन डोम प्रणाली लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याने ह्यापुढे कितीही फटाके वाजवले तरी प्रत्येक दिवाळी प्रदूषणमुक्त असणार ह्याची हमी देण्यात आली आहे. गरीब व्यवसायिकांवर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून वरिष्ठांकडून तातडीने हालचाल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.
समजा सर्वांना फटाके वाजवणे
समजा सर्वांना फटाके वाजवणे सक्तीचे केलं तरच प्रमाण कमी येईल असं वाटतंय
आपल्या लोकांचं उलटंच असतं नेहमी
करु नका म्हणलं तर हट्टाने करणार
आणि कराच म्हणलं तर म्हणणार तुम्ही कोण सांगणार आम्ही नाही करत जा
बाकीच्यांचे माहिती नाही पण पुण्यात तरी याने फरक पडेल असं वाटतंय
फटाके बनवणारे चीन किंवा
फटाके बनवणारे चीन किंवा तामिळनाडचे असतात असं सांगुनही फटाक्यांवर बहिष्कार घालत नाहीत... काय दिवस आलेत बघा!
जगभरात पसरलेल्या मायबोलीने
जगभरात पसरलेल्या मायबोलीने जगातील सर्व सरकारे ताब्यात घ्यावीत. अमेरिकेतील मायबोलीकरांनी युनो वर कब्जा करावा. सर्व जगाचे एकच एक जागतिक सरकार बनवावे. त्याला समास (सक्रीय मायबोलीकरांचे सरकार) म्हणता येईल. संपूर्ण जगाचा एकच एक अध्यक्ष बनवावा.
त्यासाठी योग्य व्यक्ती उपलब्ध आहे.
एव्हढे केले कि ब्लॅन्केट बॅन आलाच समजा.
पूर्वी असे ब्लॅन्केट बॅन करणाऱ्यांना हाक मारताना जी लावत. तेच हे बॅनर्जी लोक. बॅनर्जी समिती नेमली कि वाटेल ते बॅन!
>>> ?? कहना क्या चाहते हो?
मुंबईसकट स्वतंत्र विदर्भ
मुंबईसकट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे. आता एवढी एकच आशा राहिलीय हा प्रश्न सुटण्याची
Submitted by च्रप्स on 11
Submitted by च्रप्स on 11 October, 2023 - 21:51 >> समजले नाही.
च्रप्स बहुधा त्यांच्या
च्रप्स बहुधा त्यांच्या डोक्यात बसलेल्या आयड्यांचे प्रतिसाद नेम धरून कोट करतात आणि त्यावर विचित्र कमेंट करतात. जे आयडी लोकांच्या डोक्यात बसतात त्यांच्या बाजूने च्रप्स तलवार चालवतात. मध्यंतरी च्रप्स म्हणजेच मित म्हणजेच अमित हा खुलासा केल्याने डूख धरला असावा बहुतेक.
त्या दुसर्या धाग्यावरची कमेंट उडवली च्रप्स यांनी. हेमंत हा माझा आयडी आहे असं काहीतरी बरळत होते
मीच अमित आयडी आहे हे मी कधी
मीच अमित आयडी आहे हे मी कधी नाही म्हणालो… everyone knows…
तुमची चिडचिड समजू शकतो … तुमचा हा अवतार बऱ्यापैकी फ्रेंडली आहे.. वाड्या वरच्या जनतेला अजून तुमचे जुने प्रताप माहीत नाहीत तोपर्यंत एंजॉय …
वाड्या वरच्या जनतेला अजून
वाड्या वरच्या जनतेला अजून तुमचे जुने प्रताप माहीत नाहीत तोपर्यंत एंजॉय … >>> काय आहेत ते सांगून टाका. तुमच्या शेपटवर पाय पडलाय का हे पण कळेल. हाकानाका. मलाही समजेल ना ! डूख धरलाय हे तर मान्य केलं. अनेकांचे अनेक शिवराळ अवतार आहेत. महिलांना सुद्धा शिवीगाळ झालेली आहे इथे. ते तुमचे अवतार होते का त्यांच्यावर असा डूख धरलेला नाही म्हणून विचारतो,
तुम्हाला दोन्ही सरांचे प्रतिसाद समजतात, आवडतात यातच आनंद आहे.
मीच अमित आयडी आहे हे मी कधी
मीच अमित आयडी आहे हे मी कधी नाही म्हणालो… everyone knows… >>> पुन्हा नीट वाचा. मित हा आयडी. मित म्हणजे अमित.
बर तो आयडी .. मी कोणताही आयडी
बर तो आयडी .. मी कोणताही आयडी नाही म्हणत नाही…
घोंगडी म्हणजे नवरा. जो घों
घोंगडी म्हणजे नवरा. जो घों आणि गडी दोन्ही असतो तो>>> हपांचं काय वेगळंच चाललेलं असतय करमणूक मुल्य १००%
Pages