लेखन आवडले.
शेवटून दुसरा परिच्छेद काय लिहिलाय ओ... कुणीतरी आर्त स्वरांनी युगानुयुगे मारलेली हाक मला अचानक आता ऐकू आली असं वाटून दचकायला झालं, पोचलंच.. !
संप्रति१
नमस्कार.
"श्वासपाने" हे पुस्तक मी वाचले नाहीये. आणि आता तुम्ही् केलेले परीक्षण वाचून मी हे पुस्तक कधी काळी वाचूू शकेन का? असा न्यून गंड निर्माण झाला आहे. तरीपण जर ह्या पुस्तकाचे मराठी भाषांतर कुणी केले असेल तर वाचण्याचा विचार करेन.
आता तुम्ही म्हणाल कि केशवकूूल तुम्ही आपल अंकल पी च वाचा. ते वाचून झाले आता बालभारती १ वाचतो आहे.
लेखन आवडले.
लेखन आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटून दुसरा परिच्छेद काय लिहिलाय ओ... कुणीतरी आर्त स्वरांनी युगानुयुगे मारलेली हाक मला अचानक आता ऐकू आली असं वाटून दचकायला झालं, पोचलंच.. !
छान.
छान.
दोन्ही पुस्तक परिचय आवडले, पण
दोन्ही पुस्तक परिचय आवडले, पण पहिला जास्त
लेखन आवडले.
लेखन आवडले.
>>>>आणि हे 'असं' लिखाण एखादी
>>>>आणि हे 'असं' लिखाण एखादी बाईच करू शकते, पुरूष लेखकाला हे 'असं' जमलं नसत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सेक्सिस्ट कमेन्ट. कृपया लाईटली घेणे.
संप्रति१
संप्रति१
नमस्कार.
"श्वासपाने" हे पुस्तक मी वाचले नाहीये. आणि आता तुम्ही् केलेले परीक्षण वाचून मी हे पुस्तक कधी काळी वाचूू शकेन का? असा न्यून गंड निर्माण झाला आहे. तरीपण जर ह्या पुस्तकाचे मराठी भाषांतर कुणी केले असेल तर वाचण्याचा विचार करेन.
आता तुम्ही म्हणाल कि केशवकूूल तुम्ही आपल अंकल पी च वाचा. ते वाचून झाले आता बालभारती १ वाचतो आहे.
लेख (मलाच)का दिसत नाहीये !!
लेख (
मलाच)का दिसत नाहीये !!लेखन काढलंय बहुतेक.
लेखन काढलंय बहुतेक.