Submitted by स्वरुपसुमित on 20 May, 2023 - 02:41
नमस्कार
अस्मादिकांना dvt नावाचा आजार आहे
माबोवर श्री सुरेश शिंदे यांचे पण ह्यावर २-३ लेख आले आहेत
रक्तात गाठ असल्याने केव्हा पण हृदय घात होऊ शकतो
पण मला दिव्यांग मध्ये ह्याचा अंतर्भाव करत येईल का कोणी सांगू शकेल ? कारण २९ वय असतानाच मी २ वेळा icu मध्ये गेलो होतो
अमेरिकेत बहुतेक ह्याचा दिव्यांग
मध्ये गणना होते https://www.disabilitylawfirmnc.com/disability-benefits-for-deep-vein-th...
पण जर कोणी स्वतः सध्या अमेरिका किंवा कॅनडा मध्ये असेल तर सांगू शकेल
नवज्योत सिंग सिद्दू पासून स्टिव्ह वा आणि सेरेना विल्यम्स ह्यांना पण हा आजार झाला आहे
आपल्या ओळखीचं कोणी असेल तर कोर्टात अर्ज करायला पण मदत होईल , समक्ष हजर राहण्याची गरज नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाचतेय.
वाचतेय.
आईच्या नी replacement chya वेळी pulmonary thrombosis chi ओळख झाली.तिच्या केसपेपरवर dvt लिहिले होते.ते हल्ली फेब 2023च्या वेळी वाचले.ती हार्ट पेशंट असून blood thinner म्हणून वार्फरिन घ्यायची.
आता ते बंद करून दुसरे औषध सांगितले आहे.
माबोवर श्री सुरेश शिंदे यांचे पण ह्यावर २-३ लेख आले आहेत..... नजरेतून सुटले.आता वाचेन.धन्यवाद!
<< कोर्टात अर्ज करायला पण मदत
<< कोर्टात अर्ज करायला पण मदत होईल >>
मूळ उद्दिष्ट काय आहे? DVT वर उपाय योजना काय आहे ते जाणून घेणे, की दिव्यांग या कॅटेगरीत भरती होणे आणि सोशल सिक्युरिटीकडून disability benefits मिळवणे?
उपाशी बोका
उपाशी बोका
लेख परत वाचा उत्तर मिळेल
<< मला दिव्यांग मध्ये ह्याचा
<< मला दिव्यांग मध्ये ह्याचा अंतर्भाव करत येईल का कोणी सांगू शकेल ? >>
याने काय फायदा होणार आहे? हे करायचा उद्देश काय?