.

Submitted by अज्ञातवासी on 3 May, 2023 - 00:36

....

कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अनघा - धन्यवाद! त्यांचं कॅरेक्टर ही तसच रंगवलं आहे हो...

@केशवकूल - धन्यवाद! म्हणून मला आज कळलं, तुम्ही कथेवर इतकी नजर का ठेऊन असतात. Wink

@गौरी - धन्यवाद!

@आबा. - धन्यवाद!

@अजिंक्यराव पाटील - धन्यवाद! तुम्ही एवढं मन लावून वाचताय तर आजच Happy

@धनवन्ती - धन्यवाद! वळणे तर अजून बाकी आहेत...

"कोकेन,GHB,हॅलुसिनोजेन्स, हेरॉईन, इनहेलेंट्स, केटामाइन,खट, क्रातोम, एलएसडी, एक्स्टस, मेस्कलिन,
मेथॅम्फेटामाइन, DXM, लोपेरामाइड
पीसीपी, ऑक्सी/पर्क्स, वेप, मॅजिक मशरूम वा श्रुम्स, फ्लुनिट्राझेपम वा रूफीज, साल्विया
.
.
अरे काय आहे हे ?
एव्हढे अमली पदर्थ असतात हे पहिल्यान्दाच कळल.
मनोरन्जना बरोबरच ज्ञान हि मिळतय..

आपली लिखाण शैली छान आहे. अनपेक्षीत धक्के देत रहाता त्यामुळे पुढे काय होइल ह्याचा अन्दाज बान्धणे कठीण आहे.

भाग लवकर लवकर टाकताहात त्या बध्दल धन्यवाद.