Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:53
ठिकाण/पत्ता:
काळा घोडा फेस्टिव्हल रॅम्पर्ट रो.
दिनांक : ११ फेब्रुवारी २०२३.
भेटायची वेळः दुपारी साडेबारा
भेटायची जागा: जहांगीर आर्ट ग्यालरीच्या पायर्या.
पिश वीत आणा यचे सामानः मास्क. एकदम विचारल्यास हाताशी हवा. एक पाण्याची बाटली. एक दोन रिकामे डबे व जास्तीच्या कापडी पिशव्या शोपिन्ग ठेवायला.
पुण्याहुन येणा र्या मंडळींनी ट्रेन ने आले तर सोपे जाईल. सी एस टीला उतरून यायला जवळ पडेल.
माहितीचा स्रोत:
जाल
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, February 10, 2023 - 23:49 to शनिवार, February 11, 2023 - 02:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.facebook.com
https://www.facebook.com/689636284/posts/pfbid02Ey6xKx9jdzacxivmquHLiSCZ...
फेसबुकवरचे पेज झूम कसं करायचं
फेसबुकवरचे पेज झूम कसं करायचं.
https://m.facebook.com/story
५ फेब्रुवारीला म्हणजे रविवारी सायंकाळी ७.४५ वाजता मुंबईत काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, फोर्ट येथे' शब्दांची रोजनिशी ' चा मोफत प्रयोग पाहाण्याची अखेरची संधी आहे. यानंतर १९ फेब्रुवारीला हा प्रयोग दिल्लीच्या NSD च्या ' भारतरंग आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवा' त सादर होईल आणि हे नाटक आनंदाने पूर्णविराम घेईल.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid03aVbWwaUt53VBPcedhEebu...
आजचा काला घोडाचा पहिला दिवस.
आजचा काला घोडाचा पहिला दिवस.
आजच (शुक्र, शनिवार, रविवार) भायखळा फुले भाजीपाला प्रदर्शनही होते. दोन्ही पाहिले. दोन्हीकडे खूप गर्दी. सेल्फिंचा सुकाळ. का.घो.चे बुकलेटही मिळाले. मुंबईतील लोकांनी अवश्य पाहा. फोटो काढलेत पण स्पॉइलर नाही देत.
स्वतःच्या किंवा
स्वतःच्या किंवा कुटुंबियांपैकी कुणाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकेक मेंबर गळावया लागल्याने उद्याचे गटग तूर्तास रहित केले आहे. मार्चमध्ये भेटायचा विचार आहे.
तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी काळा घोडा फेस्टिव्हलला जा. तिथले बहुतेक पर्फॉर्मन्सेस , वॉक इ. सकाळी किंवा संध्याकाळी असतात. प्रदर्शन दिवसभर असते. फार्मर्स मार्केट छान आहे असे कळले.
मी पहिल्या दिवशी गेलो तरीही
मी पहिल्या दिवशी गेलो तरीही उद्या जाणारच आहे कारण त्याला जोडून माटुंगा येथे प्रदर्शन आणि नातेवाईक भेट आहे. मी तिथे थोडा वेळ (१२:३०-१३:००) असेन. गटग पुण्याच्या लोकांना फारच वेळखाऊ होते मान्य. ( मुंबईतील आणि पुण्यातील लोकांना मध्यवर्ती ठिकाण लोणावळाच आहे. मुंबईहून रेल्वेने गेल्यास दहा ते पाच एवढा वेळ तिथे सहज काढता येतो.)) पावसाळ्यात खंडाळा लोणावळा येथे दरवर्षी एक दिवसीय जातोच.
गटग जरी रद्द झाले तरी बाकी
गटग जरी रद्द झाले तरी बाकी कोणी फेस्टिव्हल अटेंड करणार आहेत का..?
रद्द झाले मग मी उद्या हॉपिसात
रद्द झाले मग मी उद्या हॉपिसात जाउन काम करणार. आज डॉक्टरकडे व्हिजिट आहे त्यानंतर कळेल. मला जायचे आहे फेस्टिवल ला. आज काय रिझल्ट मिळतो त्यावर आणी आज किती इ मेल्स डाँबल्यावर पडतात त्यावर आहे.
काळाघोडा फेस्टिवल दरम्यान
काळाघोडा फेस्टिवल दरम्यान होणारे पूर्वनियोजित गटग, इच्छुक सदस्यांच्या विविध अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तथापि आम्ही मंडळी व्हाट्सऍपच्या माध्यमातून अजूनही संपर्कात आहोत त्यामुळे सर्वांच्या तारखांची जुळवाजुळव झाल्यावर नवीन तारीख कळवू. बहुधा मार्चच्या सुरुवातीला किंवा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात गटग करण्याचा मानस आहे. त्यामुळे अजून कुणी मायबोलीकर मंडळी गटग साठी इच्छुक आहेत, त्यांनी व्हॉट्सऍप ग्रुप जॉईन करावा ही नम्र विनंती.
ह्यादरम्यान जी जी मायबोलीकर मंडळी काळाघोडा फेस्टिवलला गेली/जाणार आहेत, त्यांनी इकडे किंवा नवीन धागा काढून फोटो पोस्ट करावे. म्हणजे आम्हालाही तिकडे गेल्याचा आभास होईल.
Pages