Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसली रडी आहे सुंबुल, शालिन
कसली रडी आहे सुंबुल, शालिन टिनाला तिची काडीची पडलेली नाही तरी त्यांच्याच मागे नाचते, साजिद म्हणाला ती ह्या घरासाठी नाहिये तरी तिला वाचवलं!
सुम्बळ स्वतःची उरलेली सुरलेली
सुम्बळ स्वतःची उरलेली सुरलेली पण घालवतेय... अर्चना सही बोलली.. तू अपने बाप कि नही हो सकी ...
अर्चानाची नौटंकी आणि त्याही
अर्चानाची नौटंकी आणि त्याही पेक्षा अब्दुचा राग आणि इंग्लिश बघून हहपुवा

स्तुपिड डॉग, व्हॉत इज धिस इज, धिज इज आर माय जॉब , हाउ बिअगबॉस ब्रिंगिंग यु धिस हाउस फॉर यु स्टुपिड
मला बोलायचय असं इंग्लिश !
हिंदी बिबॉ स्क्रिप्टेड आहे की
हिंदी बिबॉ स्क्रिप्टेड आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे मला. स्क्रिप्टेड म्हणजे बिबॉ सिक्रेटली टास्क्स देत असावेत.
कारण काही विशेष घडले नसताना खुसपट काढून २ लोक एकदम भांडण सुरु करतात. तसेच विचित्रपणे एकत्र पण येतात. सौंदर्या , सुंबुल वगैरे मधेच टपरट डायलॉगबाजी करतात.
साजिदला नॉमिनेशन मधून
साजिदला नॉमिनेशन मधून वाचवण्यासाठी 'बिग बॉस' ची धडपड चालू आहे. म्हणून अब्दूला आधी त्याचे ४ फेवरीट सांगायला सांगितले. इतके पण ऑब्व्हियस करू नका बिगबॉस वाल्यांनो.
साजिदचे कपडे आधी गोरी धूत होती. तिने कपडे धुवायला नकार दिल्यावर ती ऍटिट्यूड दाखवते म्हणून राग आलाय वाटते. सौंदर्या ने फक्त साजिद म्हटले, साजिद सर नाही म्हटले तर त्याचाही त्याला राग आला. साजिदला युअर मॅजेस्टी म्हणायला पाहिजे सगळ्यांनी.
शिव ने जर सर सर सर बंद केले नाही तर कठीण आहे.
यावेळी गोरी घरी जाईल. बिग बॉसने पूर्ण तयारी केली आहे त्याची. प्रियांका आणि सुमबुलच्या फॅनडम समोर टिकाव लागणे कठीण आहे.
प्रियांका लोकांना कशी काय
प्रियांका लोकांना कशी काय आवडू शकते......बाकी अंकित लाख माणुस वाटतो पण! अर्चना तर फक्त फेमस व्हायला आली आहे कोणाचीच पडलेली नाही. शालिन टिना सौंदर्या गौतम फेक वाटतात खूप.
मला आवडते.. तिच्यात रुबिना ची
मला आवडते.. तिच्यात रुबिना ची झलक दिसते....
हिंदी बिबॉ स्क्रिप्टेड आहे की
हिंदी बिबॉ स्क्रिप्टेड आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे मला. स्क्रिप्टेड म्हणजे बिबॉ सिक्रेटली टास्क्स देत असावेत.
कारण काही विशेष घडले नसताना खुसपट काढून २ लोक एकदम भांडण सुरु करतात. तसेच विचित्रपणे एकत्र पण येतात. सौंदर्या , सुंबुल वगैरे मधेच टपरट डायलॉगबाजी करतात.
<<<<<
हो , आजकाल शिव पण किचन /ग्रोसरी टाइप भांडणं करायला लागलाय.
शिव आणि प्रियंका तर भांडतात, अंकितला तो पोपट वगैरे म्हणतो पण एक्स्ट्रॉ तडका मधे वगैरे मधे मस्तं गप्पा मारत बसलेले असतात एकमेकांशी , एकदा तर त्यांनी मुद्दाम भांडायचे नाटक केले, नंतर हसत होते ! ते बघून वाटलं कुठल खरं कुठल खोटं
विकेन्डला गोरी आणि स्टॅनला उगीच डिमोटिव्हेट केले, ते जर डोकं चालवतायेत, अलस्य्स्न्स बनवतायेत तर फॉर देम अॅन्ड गेम , उगीच त्या मठ्ठ निम्रितला बिबॉ जबरदस्तीने शिवकडे पुश करतायेत, तिच्या लो आयक्यु डोक्याला शालिन टिनाच झेपतात !
गोरी वॉज अॅब्सोल्युट्ली करेक्ट, इथे आम्हाला लेफ्ट आउट होतय म्हणून आम्ही दुसरीकडे प्रय्स्त्नं केले !
निम्रत भयानक पार्शल आहे...
निम्रत भयानक पार्शल आहे... दोन लोक एकावर चढत असले कि मेजॉरिटी ची साईड घेते... शिव चा गेम खराब झालाय निम्मो मुळे ...
प्रियांका लोकांना कशी काय
प्रियांका लोकांना कशी काय आवडू शकते......बाकी अंकित लाख माणुस वाटतो पण! >>> +१११११११
मला आवडते.. तिच्यात रुबिना ची
मला आवडते.. तिच्यात रुबिना ची झलक दिसते....>> +१११११११११
मला पण आवडते प्रियांका. रुबिना नव्हती आवडत (कारण तेव्हा माझा कधी काळाचा क्रश राहुल वैद्य होता ना:-)) पण प्रियांका आवडते. अंकित माणूस म्हणून चांगला असला तरी बिग बॉस टाईप मटेरियल नाही.. प्रियांका ला माय ग्लॅम वर सगळ्यात जास्त वोट आहेत. बाकी कॉन्टेस्टंट्स ना कळलं आहे तिचा फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे हे , मुद्दाम चान्स मिळाला कि तिच्याशी जाऊन भांडतात. ती पण काही कमी नाही. सुपर से उपर आहे..
मला नाही आवडत प्रियंका,
मला नाही आवडत प्रियंका, टिपिकल टि.व्ही. सिरीज अंटी टाइप भांडणं, मुद्दे पण लॉजिकलेस , लगेचच फुगा फुटतो !
फॅन फॉलॉइंग असेल, मला कोणीच अॅक्टर्स्/अॅक्ट्रेसेअ माहित नाहीत पण त्यांच्या सिरीयल्स बघणारा ऑडियन्सच असेल सपोर्टर्स !
तरी निम्रित, टिना, सौंदर्या, सुम्बुल या लो आयक्यु बायकांपेक्षा बरी आहे प्रियंका.
सर्वात अनॉयिंग सुम्बुल आहे.
'मी कलर्स फेस आहे माझं नाव
'मी कलर्स फेस आहे माझं नाव बाहेर चांगलं राहिलं पाहिजे' असं टिना बिग बॉस लाच सांगत होती नंतर शालिनला, सौंदर्यांची हालत बघून घाबरली!
अर्चना गौतमला व्हॉयलेन्स
अर्चना गौतमला व्हॉयलेन्स केल्यामुळे बाहेर काढलं अशी न्युज आली आहे ट्विटर वर, मारलं कोणाला तर शिवला !
नक्की काय झालं समजेलच उद्या !
हो वाचले मीही. अर्चना अब्दुला
हो वाचले मीही. अर्चना अब्दुला abuse करत होती म्हणे मग बिग बॉस ला कसे राहवणार. आता बघू या उद्या काय ते.
btw साजिदच्या नादाने काल शिव ने गोरीसाठी काढलेला आटा चक्क परत काढून घेतला आणि भात करायचे ठरवले. कारण ती पोळीच खाते, भात नाही.
हे अतिशय अयोग्य वाटले. क्षुद्र मनोवृत्ती आहे ही. आणि शिव आहेच तसा. साजिदचा पपेट.
साजिद तर ज्या पद्धतीने गोरीला वागवतो आहे ते पाहून त्याने त्याच्या असिस्टंटला (जिने त्याच्यावर आरोपी केले होते #metoo ) कसे वागवले असेल त्याची कल्पना येते. अतिशय हॉरिबल माणूस आहे. पण बिगबॉसला साजिदला बहुतेक अजून काही महिने नक्की ठेवायचे आहे.
ला आवडते.. तिच्यात रुबिना ची
ला आवडते.. तिच्यात रुबिना ची झलक दिसते....>> +१११११११११
मलाही आवडते. स्ट्रॉंग आहे, कोणालाही घाबरत नाही. रुबिनाची झलक आहेच तिच्यात.
पण बीबी ला तिला व्हिलन आणि निम्रतला हिरोईन दाखवायचे आहे. टॉप २ यांच्यात करायची आहे आणि निम्मोला विनर. त्यामुळे तर निम्मोला शीवच्या ग्रूप मध्ये ढकलले. आणि जास्तीत जास्त प्रियांकाला वाईट कसे दाखवता येईल हे बघतात. निम्मोने शिवीगाळ केली तरी बीबी ढिम्मच. अर्थात निम्मोत जिंकण्याची कॅलिबर नाहीच आहे. पण टॉप ५ प्रियांका, शिव, निम्रत, अब्दू, आणि शालीन असणार. सुमबुल ची ही शक्यता आहे जर ती स्वतःहून गेली नाही तर. स्टॅन पण वोटिंग ने नाही जाणार. त्याला असाच काढतील. तोही काही करत नाहीये. चमचा झालाय.
अंकितचे वन लायनर्स मस्त असतात.
प्रोमो मध्ये पाहिले,
प्रोमो मध्ये पाहिले, अब्दुच्या कॅप्टनसी ला दहापैकी रेटिंग द्यायचे होते. तर साजिदने फक्त एकच मार्क दिला. आधी पण त्याने दोन तीन वेळा अब्दुला तोंडावर पाडलं आहे. तरी अब्दु त्याच्या मागे मागे का जातो काय माहित..
अर्चना गेली
अर्चना गेली
किती तो ड्रामा....
प्रियांका त्या अंकित शी खूप वाईट वागते...
प्रोमो मध्ये पाहिले,
प्रोमो मध्ये पाहिले, अब्दुच्या कॅप्टनसी ला दहापैकी रेटिंग द्यायचे होते. तर साजिदने फक्त एकच मार्क दिला. आधी पण त्याने दोन तीन वेळा अब्दुला तोंडावर पाडलं आहे. तरी अब्दु त्याच्या मागे मागे का जातो काय माहित..
बोर्ड ठेवताना झिरो काढला व १० मार्क केले
अर्चना गौतमचा किती तो ड्रामा....!!! शिवने पण तिला हुसकवलेच होते. नंतर ती अक्षरशः भिक मागत होती की मला माफ करा म्हणून.
आजच्या भागात दाखवलं का ते?
आजच्या भागात दाखवलं का ते? काल नाही दिसले.
शिव ने उचकवले होते पण तीही शेवटच्या २-३ दिवसात जिथे तिथे जाऊन पंगे घेत होती अटेन्शन साठी. हे मुळात साजिद - गोरीचे काहीतरी चालू होते, ही उगीच जाऊन पचकली. तिचा आणि अॅक्चुअली शिव चाही तिथे काहीही संबंध नव्ह्ता. म्हणुनच हल्ली मला वाटते की बिबॉ सिक्रेट टास्क देतात की काय असले.
आता सोमि वर दिसतेय की एविक्ट नाही केलेले. वीकेन्ड का वार मधे आली आहे ती. मेक्स सेन्स. कन्टेन्ट देत असेल तर ते काढणार नाहीत. काहीतरी फालतू स्क्रिप्टेड बहुमत ड्रामा करून आणतील परत.
शिवने जाणूनबुजून अर्चनाशी
शिवने जाणूनबुजून अर्चनाशी पंगा घेतला. ड्रामा व्हायच्या आधीच तो साजिद आणि बाकीच्या लोकांना बोलला होता की अर्चना पार्टीचे नाव काढले की हायपर होते. हे पण बोलला होता की फिजिकल व्हायोलन्स केला की लगेच घराबाहेर काढतात म्हणून... काही का असेना त्याने ही स्ट्रॅटेजी मनात ठेवायला पाहिजे होती.. उगाच आधीच कॅमेरासमोर बोलून बसला.. तसाही तो इनोसंट वाटला नसताच म्हणा.
आजच्या भागात दाखवतील तिचं
आजच्या भागात दाखवतील तिचं एग्झिट , ती नक्की येणार परत, अर्चना बिनडोक असली तरी कन्टेन्ट क्वीन आहे, खूप हसवते बरेचदा !
सेम विथ साजिद, माणसाची इमेज खराब असली तरी तो जे बोलतो ते मेक्स सेन्स, आपल्या मनातले बोलतो बरेचदा!
आता वाइल्ड कार्ड म्हणून शर्लिन चोप्डाला आणा आणि सिझलिंग स्पायसी होऊ द्या सिझन !
शिव अचानक मित्रांच्या भांडणात मधे पडून टु मच अॅग्रेशन दाखवतोय, जस्ट मेकिंग शुअर टु गेट कॅमेरा अटेन्शन !
प्रियंका-शिव हेच टॉप २ दिसतायेत सध्या !
प्रियंकचे फॅन्डम शिवपेक्षा खूप मोठे आहे पण शिव इज डुइंग गुड फॉर सेकंड पोझिशन !
आता काय तर पॉलिटिकल पार्टीज उतरणार म्हणे शिव-अर्चना भांडणात.. शिवला तिचा ट्रिगर पॉइंट माहित आहे, ‘दीदी’ (प्रियंका गांधी), तो तिला हा शब्दं वापरून उचकवतो , आता या दोघांच्या घरातल्य भांडणामुळे बाहेर काँग्रेस वि बीजेपी होणार म्हणे , इसे कहते है बिगबॉस
पाहिला आजचा ड्रामा, शिव आधी
पाहिला आजचा ड्रामा, शिव आधी अर्चना ला कसे उचकवता येईल ते बोलला. शिवाय मराठी बिबॉ मधे कसे पराग ला बाहेर काढले होते ते बोलला मग लगेच हा इन्सिडन्स?! कुछ तो गडबड है असे वाटले.
ती येईल परत असे वाटते.
मला तर शेवट पर्यंत वाटत होतं
मला तर शेवट पर्यंत वाटत होतं की ही इतका ड्रामा करतेय म्हणजे तिला थांबवतील.... पण लास्ट ला आली तर मजा येईल....
पण मला शिव आवडतो ...
आज शिव अर्चनाच्या भांडणात
आज शिव अर्चनाच्या भांडणात निम्मो आंटी, शालीन द ऍक्टर आणि टीना द ब्रँड ने हात धुऊन घेतले. स्टॅन ही कधी न्हवे तो झोपेतून जागा झाला किंवा समोर अर्चना असल्यामुळे असेल. शिव बाजूलाच राहिला यांनीच इतका आरडाओरडा केला.
सगळ्यात विनोदी म्हणजे सुमबुल. अचानक हिच्या काय अंगात आले. बैलासारखे अर्चनाला मुसंडी मारायला गेली. नंतरही स्वतः वरच फोकस. जाकीट काढून काय नाटक केले. ही अजून डेली सेरिअलच्या बाहेरच यायला तयार नाही. ऍक्टिंगचे पहिले अवॉर्ड हिलाच, शालीन ला नंतर
सगळ्यात maturity दाखवली प्रियंकाने. (आणि अर्थातच अंकीत ) ना फालतूचा drama ना उगाच या प्रकरणात उडी मारत होती .. अर्चनाला समजावत होती तिची चूक. नंतरही तिलाही घरी जाताना समजावत होती. तिला काय पडली होती. उलट अर्चनाने तिला बऱ्याचदा धोका दिला होता पण ती आपल्या मित्रांची साथ देते. हेच असते विनर मटेरियल !
पाहिला आजचा ड्रामा, शिव आधी
पाहिला आजचा ड्रामा, शिव आधी अर्चना ला कसे उचकवता येईल ते बोलला. शिवाय मराठी बिबॉ मधे कसे पराग ला बाहेर काढले होते ते बोलला मग लगेच हा इन्सिडन्स?! कुछ तो गडबड है असे वाटले. >> +१११११
ती येईल परत असे वाटते.>>> तिचे सामान तिथेच आहे म्हणे आणि वीकएंड का वार मधेच आणणार आहेत अशा बातम्या आहेत. कन्टेन्ट तर पाहिजेच ना बिग बॉसला.
शिवने आधी तर उसकावून छान खेळी केली पण नंतर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. अर्थात बिग बॉसनेच त्याला मारायला लावला.
बिग बॉसच्या घरात स्टॅन ओपनली
बिग बॉसच्या घरात स्टॅन ओपनली बाहेर स्मोकींग करत होता. . एरवी सौन्दर्याला नियम सुनावणाऱ्या बिग बॉसच्या तोंडून हू कि चू नाही. वाह वाह !
आजचं महाभारत खरं कि खोटं काही
आजचं महाभारत खरं कि खोटं काही समजेना पण शिव-अर्चना वादात इतर टु रुपीज अॅक्टर्सनी जी उडी घेतली ते हस्यास्पद
लुक्स लाइक शिव - अर्चना आधीचे बरेच वाद दाखवले नाहीत , मराठी लोकांना/ पुणे मुंबईच्या लोकांना काहीतरी म्हंटली होती बहुतेक !
वेंगुर्लेकर शिव आधी फेवरीट
शिव आधी फेवरीट होता नंतर त्या साजिदचा चमचा बनण्यात धन्यता मानायला लागला.साजिद ने काही केलं ,शिव्या घातल्या ,फालतू जोक मारले तरी सर सर करत लाळघोटेपणा चालू आहे ..जस काय साजिद खान पुढच्या फिल्म मध्ये यालाच हिरो करणार !शिव अर्चनाच्या प्रोफेशन बद्दल बोलतो त्याला साजिद चे MeToo ऍलीगेशन्स किंवा शालीन च्या डोमेस्टिक व्हायोलन्स बद्दल एकदा बोलून बघ म्हणावं. हे लोक शांत राहतात कि व्हायोलण्ट होतो ते दिसेल !
इट वाझ अ कॅल्क्युलेटेड मूव्ह . त्याने आधी बोलून पण दाखवलेलं कि अर्चनाला ट्रिगर करायचं असेल तर काय बोलायचं !स्वतः मराठी बिग बॉस मध्ये हा चावलेला दुसऱ्या स्पर्धकाला आणि सॉरी म्हणून वाचलेला .
शिव जिंकेल पण अशा वागण्याने
शिव जिंकेल पण अशा वागण्याने त्याला उत्तरेकडची votes कमी मिळतील.
तरी बरं वीणा आली नाही इथे, येऊही नये. मेकर्स कडून तिला बोलावणे होतं अशा न्यूज होत्या. आता तिला शिवची प्रतिमा निगेटिव्ह करायलाच आणणार ना, तिने तसं अजिबात करू नये.
स्वतः मराठी बिग बॉस मध्ये हा चावलेला दुसऱ्या स्पर्धकाला आणि सॉरी म्हणून वाचलेला . >>> हे कोणाला तिथे माहिती नाहीये का, कोणीतरी हा विषय काढायला हवा होता, तू ही चावला होतास. त्याचे fans खूप होते म्हणून आरोहला बिग बॉसने माफ करायला लावलं होतं त्याला हेही खरं, नाहीतर trp खाली आला असता. शिवानीने पण लाथा मारलेल्या, तिलाही नेलं शेवटपर्यन्त मग अर्चनाला ठेवायला काही हरकत नव्हती.
Pages