Submitted by mrunali.samad on 10 September, 2022 - 10:08
रेहानने थोडे गुगल थोडे स्वतःहून फायनली बनवले निसर्ग द्रुश्य आणि माहिराने त्या दोन मुलींना नावं पण दिली आहेत एक माहिरा आणि तीची स्कूल फ्रेंड मिकारिका .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा छान आहे.
वा छान आहे.
खूप मस्त !!! शाब्बास रेहान.
खूप मस्त !!!
शाब्बास रेहान.
जबरदस्त!!! शाब्बास रेहान
जबरदस्त!!! शाब्बास रेहान माहिरा आणि मिकारिका गोडच आहेत. पण ती फुलं, झाड सुर्य पण खुप क्युट दिसतोय
मस्तंच
मस्तंच
Are छानच!
Are छानच!
माहिरा आणि मिकारिका(निहारिका तर नव्हे?) मस्तच फ्रॉक धरून आहेत.
वॅाव, मस्त दिलतंय .. खास करून
वॅाव, मस्त दिलतंय .. खास करून ते फ्रॅाक्स फारच क्यूट वाटताएत
मस्त बनवलेय, शाब्बास रेहान.
मस्त बनवलेय, शाब्बास रेहान.
थँक्यु.
थँक्यु.
मला पण ते निहारिका वाटतंय पण ती शाळेतल्या मुलांची जी नावं सांगते .. बॉईज- कारमुगीलन, तन्वा, समन्यु
गर्ल्स- द्दुत्ती, मिकारिका
यांची खरी नावं काय असतील मला अजून कळली नाहीऐत.
शाब्बास रेहान
शाब्बास रेहान
मस्त केले आहे
मस्त केले आहे
छानच केलंय! रेहानला शाबासकी!
छानच केलंय! रेहानला शाबासकी! फ्रॉक्स मस्तच.
माझ्या मुलाच्या अपर केजीच्या शिक्षिकेचं नाव अपर्णा होतं, पण त्याच्या वर्गातल्या मुलीने स्वतःच्या आईला सांगताना 'अपोलो' सांगितलेलं विश्वास न बसल्यामुळे तिने (आईने) मला विचारलं तेव्हा तिला उलगडा झाला.
शाब्बास रेहान..
शाब्बास रेहान..
माहिरा आणि मिकारिका गोडच आहेत
माहिरा आणि मिकारिका गोडच आहेत. पण ती फुलं, झाड सुर्य पण खुप क्युट दिसतोय+१
छानच रेहान!
यांची खरी नावं काय असतील मला अजून कळली नाहीऐत>>
वाह, छान. शाबास रेहान.
वाह, छान.
शाबास रेहान.
मस्तच... फ्रॉक फारच क्यूट
मस्तच... फ्रॉक फारच क्यूट दिसत आहेत.
पोरं हौशी ऊत्साही आणि कलाकार आहेत
मस्तच... फ्रॉक फारच क्यूट
मस्तच... फ्रॉक फारच क्यूट दिसत आहेत.
पोरं हौशी ऊत्साही आणि कलाकार आहेत
मस्तच.
मस्तच.
मस्त हार्दिक शुभेच्छा रेहान
मस्त हार्दिक शुभेच्छा रेहान.
फ्रॉक आणि फक्त फुलंच असलेली
फ्रॉक आणि फक्त फुलंच असलेली झाडं मस्त. चेहर्यावर कॉन्सन्ट्रेशन लिहिलंय. फोटो न सांगता घेतला की पोझ द्यायची सवय आहे?
मुलं एकमेकांना इतकी कठीण नावं ठेवतात ? मज्जाय !
माझ्या मुलाच्या अपर केजीच्या
माझ्या मुलाच्या अपर केजीच्या शिक्षिकेचं नाव अपर्णा होतं, पण त्याच्या वर्गातल्या मुलीने स्वतःच्या आईला सांगताना 'अपोलो' सांगितलेलं Rofl विश्वास न बसल्यामुळे तिने (आईने) मला विचारलं तेव्हा तिला उलगडा झाला...
माझ्या मुलीच्या HM शिखा मॅडम.. पहिल्या interview नंतर घरी आल्यावर मला विचारते की त्यांच्या आई बाबांनी असं का नाव ठेवलंय.. शी.. खा
सुंदर. शाब्बास रेहान.
सुंदर. शाब्बास रेहान.
वावे
वावे
मनिम्याऊ, अरे देवा
आधी फोटो काढतेय म्हटल्यावर वेडेवाकडे चेहरे करत होता गमतीत, राहू दे म्हटलं.तुझी एन्ट्री च नाही टाकणार माबोवर मग हे सीरियस चेहरा करून बसला
सगळ्यांना थँक्यु!!
मस्त ....
मस्त ....
कलात्मकतेने बनवलंय रेहानने चित्र..
मृ, मस्त काढलं आहेरेहान ने.
मृ, मस्त काढलं आहेरेहान ने.
वावे ,
मनीम्याऊ , हाहाहा
कल्पक चित्र
कल्पक चित्र
छान बनवलय.
छान बनवलय.
मस्त
मस्त
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.
धन्यवाद संयोजक !
धन्यवाद संयोजक !
अभिनंदन.
अभिनंदन.