Submitted by मोरोबा on 10 September, 2022 - 00:20
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि त्या घरातून येणार्या मादक सुरांनी त्याला मोहिनी घातली.
"कुंडी लगाले सैंयाऽऽऽ,
तुम्हरको जन्नत दिखाती मैं”
भारून गेल्यासारखा रघू त्या घराच्या दारात जाऊन उभा राहिला.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. "अरे हे काय"
दरवाजात रघू उभा होता. त्या दोघींच्या सौंदर्याने घायाळ झालेला. त्याने घाईघाईने दाराची कुंडी लावली आणि त्यांच्याकडे धावला. त्याला मिठीत घेऊन बघताबघता त्या हडळींनी त्यांचे खरे रुप धारण केले.
पुढच्याच क्षणाला रघू जन्नतमध्ये पोचला होता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गाणं ऐकून सॉरी वाचून कळलं
गाणं ऐकून सॉरी वाचून कळलं होतं भुतनी असणार.
बाप रे !!
बाप रे !!
(No subject)
(No subject)
(No subject)
विराना आठवला.
मस्त.
भारी
भारी
(No subject)