प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.
डोळ्यासमोर छान हिरवंगार शेत पसरलेलं आहे . आणि मध्येच एखादं (एखादच हं) नारळाचं झाड डौलात उभं आहे. काय म्हणत असेल बरं मग ते?
अकेले है तो क्या गम है ....
ओळखलंत ना मंडळी? आजचा विषय काय आहे ते.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
खेळायला नवीन मंडळींना साधारण कल्पना यावी म्हणून संयोजकांनी प्रकाशचित्र कोलाज स्वरूपात टाकले आहे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.
अरे वा संयोजक छान विषय आहे!
अरे वा संयोजक छान विषय आहे!
हे एकटच लाईट हाउस, दिमाखात उभं राहून दिशा दाखवतय!
मस्त विषय
मस्त विषय
हा झाडाच्या पेजवरही चालेल
मीपुणेकर अवल
मीपुणेकर अवल
दोन्ही फोटो ग्रेट कॉम्पोझिशन.
हा ही विषय आवडला
हा ही विषय आवडला
(No subject)
(No subject)
वाह मस्त
वाह मस्त
(No subject)
मृणाली मस्त. थांब सेम झब्बु
मृणाली मस्त. थांब सेम झब्बु देते
खडकवासला डॅम जवळ
खडकवासला डॅम जवळ
सगळीच चित्र आवडली.
सगळीच चित्र आवडली.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
कृष्णाच लाडकं कदंबाच फूल
कृष्णाच लाडकं कदंबाच फूल
निसर्गचित्र च हवे आहे का ?
निसर्गचित्र च हवे आहे का ? ह्या मिरची चे पण हेच गीत असेल .... अकेले है .....
साडेसातशे जणी मिळून शेवटी एकच
साडेसातशे जणी मिळून शेवटी एकच झाल्यात संपूर्ण शिवालय उजळून टाकण्यासाठी
सगळेच फोटो सुंदर
सगळेच फोटो सुंदर
(No subject)
घ्या गरम गरम तव्यावरची पानात
घ्या गरम गरम तव्यावरची पानात
(No subject)
आवडला हा विषय
आवडला हा विषय
म्हटलं तर हा झेंडा एकटाच दिमाखात फडकत ऊभा आहे
म्हटलं तर १४० करोड भारतीय त्यात सामावले आहेत
अकेले है तो क्या गम है
मस्त फोटो ऋन्मेष आणि
मस्त फोटो ऋन्मेष आणि सगळ्यांचेच.
(No subject)
धन्यवाद वावे..
धन्यवाद वावे..
अकेले है तो क्या गम है...
तो आहे ना सोबत वरतून कोसळणारा
(आणि बाल्कनीतून बाप फोटो काढायला )
.
थीम आणि त्याअनुसरुन आलेले
थीम आणि त्याअनुसरुन आलेले सगळेच फोटो सुंदर!!
(No subject)
(No subject)
हा विषय सुचल्याबद्दल अतिशय
हा विषय सुचल्याबद्दल अतिशय कौतुक टीम. वेगळाच आणि भारी आहे.
सर्व समर्पक फोटोही पटापट येतायेत. लगे रहो मायबोलीकर.
Pages