प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.

Submitted by संयोजक on 7 September, 2022 - 23:34

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.

डोळ्यासमोर छान हिरवंगार शेत पसरलेलं आहे . आणि मध्येच एखादं (एखादच हं) नारळाचं झाड डौलात उभं आहे. काय म्हणत असेल बरं मग ते?
अकेले है तो क्या गम है ....

ओळखलंत ना मंडळी? आजचा विषय काय आहे ते.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
खेळायला नवीन मंडळींना साधारण कल्पना यावी म्हणून संयोजकांनी प्रकाशचित्र कोलाज स्वरूपात टाकले आहे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.

Screenshot_20220908-090035_Gallery.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त विषय
IMG_20220908_093103.jpg

हा झाडाच्या पेजवरही चालेल Wink

मीपुणेकर अवल
दोन्ही फोटो ग्रेट कॉम्पोझिशन.

आवडला हा विषय Happy

म्हटलं तर हा झेंडा एकटाच दिमाखात फडकत ऊभा आहे
म्हटलं तर १४० करोड भारतीय त्यात सामावले आहेत

अकेले है तो क्या गम है Happy

IMG_20220908_133136.jpg

धन्यवाद वावे..

अकेले है तो क्या गम है...
तो आहे ना सोबत वरतून कोसळणारा Happy

(आणि बाल्कनीतून बाप फोटो काढायला Proud )

IMG_20220908_133747.jpg
.
IMG_20220908_133809.jpg

हा विषय सुचल्याबद्दल अतिशय कौतुक टीम. वेगळाच आणि भारी आहे.

सर्व समर्पक फोटोही पटापट येतायेत. लगे रहो मायबोलीकर.

Pages