चित्रकला उपक्रम २ - कार्टून कॅरेक्टर - स्वाती_आंबोळे (गौरी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 September, 2022 - 22:08

54C5E3DB-14A6-4283-A1E2-A135515FF702.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मस्त आहे ग्रन्कल ( ग्रम्पी अंकल?) स्टॅन! हे कॅरेक्टर माहितीचे नसले तरी चित्रातून त्यामागे मोठी स्टोरी आहे हे कळतंय. Happy
स्टोरी पण येऊ द्या बॉ आता! फारच प्रश्न पडले आहेत, २०१३ चे काय? डोक्यावर ती टर्किश हॅट का? वगैरे.

मस्त आहे हे!
हे कॅरेक्टर माहित न्हवतं.

भारी आहे चित्र! ग्रंकल स्टॅन बद्दल माहिती नव्हती. पण आता वाचल्यावर चित्र एकदम परफेक्ट काढले आहे असे दिसते ( एक तेवढी टर्किश वाटणारी कॅप सोडल्यास Happy )

लेमन्स वाला कोट Lol बाकी टॅक्स फ्रॉड वगैरे संदर्भ माहीत नाहीत.

सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
तसंच हा उपक्रम आयोजित करून व्यक्त होण्याला संधी आणि दिशा दिल्याबद्दल संयोजकांचेही आभार.
Happy

गौरी.gif

पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.

कार्टून कॅरेक्टर - स्वाती_आंबोळे (गौरी).jpg

प्रशस्ती आणि उत्तेजनाबद्दल आभारी आहे.
गौरीला मराठी वाचता येत नसलं तरी रोषणाई, टाळ्या आणि चषक यांतून (मी वाचून दाखवण्याआधीही) कौतुक पोचलं. Happy
इथे अभिप्राय देणार्‍या सगळ्या काका-मावश्यांचे आभार. Happy